सेविंग अकाउंट ला मराठी मध्ये बचत खाते म्हणतात, हे खाते सामान्य नागरिकांसाठी असते
आपल्या कामातून कमावलेल्या पैशातून जो पैसा वाचतो त्या पैशाला सामान्य नागरिक आपल्या बचत खात्यात जमा करतो आणि प्रत्येक सामान्य नागरिकांचे बचत खाते असणे आवश्यक आहे
या खात्यावर आपल्याला व्याज सुध्दा मिळते. व्याजाचा दर ३% ते ६% पर्यंत मिळतो.
आणि प्रत्येक बँकेचे वेगवेगळे व्याजदर असतात. तर ही माहिती होती सेविंग अकाउंट ची आता पुढे पाहूया, करंट अकाऊंट विषयी माहिती.
तुम्हाला स्वतचा saving अकाऊंट उघडायचे असेल ५ मिंटात तर खाली क्लिक करा