विनायक मेटे
जीवन प्रवास
पाच वेळा विधान परिषद सदस्यत्व मिळविण्याचे रेकॉर्ड एकमेव विनायक मेटे याच्या नावावर आहे.
राजेगाव (ता. केज) येथील रहिवाशी असलेले विनायक मेटे व्यवसायाच्या निमित्ताने मुंबईत गेले.
मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी उमेदवारांचे वय वाढविणे अशा विषयांसाठी त्यांनी पुढाकार घेतला.
त्यांच्या मराठवाडा लोकविकास मंचतर्फे राज्यात नाव कमावलेल्या मराठवाड्यातील नामांकीत व्यक्तींना मराठवाडा भूषण पुरस्काराने गौरविले जाते.
अजून वाचण्यासाठी खलील बटन दाबा
इथे दाबा