मुखी साखरेचा, गोडवा असावा मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा जोडावी माणसे, जपावी नाते विसरून व्यवहारी, फायदे तोटे क्षणांचे मणी, अलगद ओवावे आनंदी सुरांनी, मनास छेडावे शुभ रविवार

हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले, तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो शुभ रविवार

एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती  वाढते पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता

निर्मळ मनाने बनवलेली नाती कधीच धोका देत नाही म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा नाती कधीच तुटत नाही

TO DOWNLOAD  THESE QUOTES JUST CLICK THIS LINK BELOW