निसर्ग आलाय बहरून, मनही आलंय मोहरून रंगात तुझ्या नहाण्या, मन होई पाखरू पाखरू श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
येण्याने तुझ्या मन येई मोहरून, देही जाई शहारून सरींनी या मन होई चिंब चिंब, श्रावण येई असा बरसून श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सणासुदीची घेऊन उधळण आला रे आला हसरा श्रावण!
परंपरेचे करूया जतन आला आहे श्रावण – श्रावण महिन्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
हासत – गात, घेऊन सरींची बरसात आला तो मनमोहक माझा श्रावण महिना