पुन्हा असा क्रिकेटचा देव होणे नाही, सचिन तेंडुलकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुन्हा असा क्रिकेटचा देव होणे नाही, सचिन तेंडुलकर ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सचिन वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा, आपल यश आणि आपली कीर्ति वृद्धिगत होत जावो "आई तुलजभावनी आपणास उदंड आयुष्य देवो, ह्याच व्अगणित शुभेच्छा
Vadhdivsachya hardik shubhecha Sachin Sir...
आमच्या एकच इच्छा.आपणास उदंड आयुष्य लाभू दे.वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
सचिन जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
सचिन जी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नेहमी आनंदी रहा
कधी दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये
समुद्रासारखी खोल तुमची ख्याती व्हावी
आणि आभाळाएवढं हृदय व्हावं
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
सचिन तेंडुलकर यांचे प्रेरणादायी सुविचार
इथे दाबा