शांत आहे पण संत नाही, लक्षात ठेवा ताणून मारिन.
तुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,
माझ्या Attitude वरती लोक मरतात.
मला
समजण्यासाठी तुम्हाला
माझ्या सारखा विचार करावा लागेल…!
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
तर कट रचले गेले पाहिजेत.
लोकांच्या ब्लड ग्रुप मध्ये + आणि – येतात पण आमच्या ब्लड ग्रुपमध्ये तर Attitude येतो.
रुबाब हा जगण्यात असला पाहिजे
वागण्यात नाही.
अजून वाचा
Learn more