चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस

जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा.

काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात करून दाखवायच्या असतात.

आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.

आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.

निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

परीक्षा मराठी प्रेरणादायी सुविचार

Arrow
Arrow
Arrow