“
गरुडासारखे उंच उडायचे असेल तर,
कावळ्यांची संगत सोडावी लागेल”
- lifehacker marathi
“तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक
करत असाल तर नक्किच
समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात.”
- lifehacker marathi
“सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशे नंतरच मिळत असते.”
- lifehacker marathi
“ जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी सुरु होण्याची.”
- lifehacker marathi
“कठीण काळात सतत
स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.”
- lifehacker marathi
“कठीण काळात सतत
स्वतःला सांगा,
शर्यत अजून संपलेली नाही,
कारण मी अजून जिंकलेलो नाही.”
- lifehacker marathi
“समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात.”
- lifehacker marathi
“लक्षात ठेवा लोक उगवत्या सूर्याला
नमस्कार घालतात, मावळत्या नाही.
”
- lifehacker marathi
अजून प्रेरणादायी सुविचार वाचा खाली
इथे दाबा