“सगळं संपलं अस कधीच होत नाही life मध्ये ,ती वेळ तशी असते म्हणून आपल्याला वाटत असतं ,अस जर सगळेच बोलले असते तर ते पुढे गेलेच नसते तिथेच सगळं सोडून हार मानली असती ,जेवढे मोठे स्वप्न तेवढं कठीण प्रवास असेल ..📷”
“काल जे काही झालं असेल ते past होत ,आज नवीन संधी आहे ,नवीन दिवस आहे ,कामाला लागा ,कारण आपल्याला फक्त धावायचं नाही आहे ,शर्यत जिंकायची आहे 📷”
“अरे यार ,तुम्ही आहात तसेच जाम भारी दिसता उगाच स्वताला दुसर्यांसोबत compare करू नका तुमची बरोबरी कोणी नाही करू शकत ..”
“मला संधी भेटेल तेव्हा मी ते करीन त्यापेक्षा मला संधी कशी भेटेल याच विचार करा मार्ग आपोआप सुचतात …”
नवीन दिवस ,नवीन सकाळ ,नवीन संधी ,मग वाट कसली बघताय कामाला लागा जे ठरवलं आहे ते करायला घ्या जे गेलं ते विसरून जे आहे त्यावर focus करा .”
“जस आज तुमच्या मध्ये नवीन वर्ष सुरू होईल म्हणून जो उत्साह आहे ना तोच उत्साह पुढे 365 दिवस तुमच्यात राहो आणि बाकी काहिनाही रे मस्त खुश रहा 📷”