“एक दिवस आई बाहेर गेली का आपण घरात पसारा करून ठेवतो ,तेव्हा प्रश्न पडतो की..? आई एवढ सगळ एकटी कस सांभाळुन घेते असेल ना..”
लहानपणी आईकडे 1 रुपया मागून खाऊ आणण्यातजी मजा येची ती आता 100 च्यानोटी मध्ये पण नाही नाही..
“आई म्हणजे एक झाड असतं आणि बापम्हणजे त्या झाडाचं मूळ असतंजे त्या दोघांना जोडून ठेवत.”
“आईच प्रेम म्हणजे आपण कितीही मोठे झालोना तरीरस्ता cross करताना ती नेहमी आपला हाथपकडून रस्ता cross करते ,शेवटी तिच्यासाठी आपण नेहमी लहानच राहू ..Loveuaai
“तुम्ही खूप मोठे व्हा ,पैसे कमवा ,नाव कमवा पणएवढे मोठे होऊ नका की स्वतःच्या आई – वडिलांना उलटबोलायला लागाल कारण आयुष्यात कितीही श्रीमंत झालाततरी आई – वडिलांच्या चेऱ्यावरच आंनद विकत नाही घेता येत ..”
“तुम्ही रात्री जाग राहून ,रडून कोणाला काही फरक पडणार नाही आहे ,त्याने फक्त तुम्हाला आणि तुमच्यामुळेतुमच्या आई -वडिलांना त्रास होणार आहे हे लक्षात घ्या ..”