हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले, लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले, आनंदाने नांदो संसार तुमचा, लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

lifehackermarathi.com

तुमच्या प्रेमाला अजून पालवी फुटो तुम्हाला भरभरून यश मिळो लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा !!

lifehackermarathi.com

नाती जन्मोजन्मीची परमेश्वराने जोडलेली, दोन जीवांची प्रेम भरल्या रेशीम गाठीत अलगद बांधलेली…

lifehackermarathi.com

एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले, आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून आले. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

lifehackermarathi.com

प्रत्येकजन्मी तुमची जोडी कायम राहो, तुमचे जीवन दररोज नवीन रंगांनी भरावे, तुमचे नाते नेहमी सुरक्षित रहावे, हीच इस्वरचरणी प्रार्थना करते. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

lifehackermarathi.com

तु आहे म्हणून तर, सगळं काही माझं आज आहे.. हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे…!!! प्रिये तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

lifehackermarathi.com

कितीही रुसलीस कितीही रागावलीस  तरी माझं तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही…. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

lifehackermarathi.com

अशीच क्षणा क्षणाला, तुमच्या संसाराची गोडी वाढत राहो, शुभ लग्नाचा हा वाढदिवस, सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो… लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…….

lifehackermarathi.com

Husband Wife Relation Quotes