मनोहर परीकर यांचे
जीवन प्रवास
पूर्ण नाव
मनोहर गोपाळकृष्ण प्रभु पर्रीकर
जन्म
१३ डिसेंबर १९५५
हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी होते
१४ मार्च २०१७ ते १७ मार्च २०१९ या कालावधीत गोवा राज्याच्या
मुख्यमंत्रिपदावर
होते.
त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले
नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली.
नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. १९७८ साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली.
आयआयटी ची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री आहेत.
पर्रीकरांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व ९ नोव्हेंबर २०१४ रोजी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
मनोहर पर्रीकर
१७ मार्च २०१९
रोजी निधन पावले
अजून माहिती साठी
खालील link वर जा
SWIPE UP