लता मंगेशकर यांनी लताच्या बालपणात संगीत क्षेत्रातील एक चमत्कार असल्याचे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. लता यांना वयाच्या ९ व्या वर्षी गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला.
मास्टर दिननाथ यांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये १३ वर्षांच्या वयात “नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी” हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या “किती हसाल” ह्या मराठी चित्रपटासाठी गायले.