भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
अखंड उठु दे मनी रंग तरंग…
व्हावे अवघे जीवन दंग
असे उधळूया आज हे रंग…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
होळी दरवर्षी येते आणिसर्वांना रंगवून जाते,ते रंग निघून जातात पण,तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो, हॅपी होली
सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !होळीच्या हार्दिक शुभेच्छा
एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!
एक हिरवा स्पर्श मी तुला पाठवला
रंगछटेसाठी निळ्या रंगाचा एक थेंब पाठवला
प्रेमाच्या उबदारतेसाठी आणि
उत्साहपूर्ण रंगीबेरंगी होळीसाठी एक लाल छटा पाठवला
होळीच्या तुम्हाला शुभेच्छा!
रंग साठले मनी अंतरी
उधळू त्यांना नभी चला
आला आला रंगोत्सव हा आला …
तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा