आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
नाती असतात ‘One Timeआपण निभवतो ‘Some Timeआठवण काढा ‘Any Time’आपण आनंदी व्हा ‘All Time’ही प्रार्थना आहे आमची ‘Life Time”Good Night
आठवण,नाही काढली तरीचालेलपण,विसरून जाऊ नका.🙏 शुभ रात्री 🙏
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…|| शुभ रात्री ||