स्वप्नं छोटं असलं तरी चालेल पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.
शुभ सकाळ
श्रेष्ठ व्यक्ती ही बोलण्यात संयमी, पण कार्य करण्यात अग्रेसर असते.शुभ सकाळ
अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे.शुभ सकाळ
फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे तुम्हाला कधीही करायचे नाही.सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.शुभ सकाळ
वर्तमान हाच सर्वात चांगला क्षण म्हणून साजरे करा कारण तो कधीच परत येत नाही.शुभ सकाळ
तुम्हाला तुमची किंमत माहित नसेल तरी इतरांनी तिची दखल घ्यावी ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे.शुभ सकाळ
अजून अश्या MSG साठी खाली क्लिक करा
इथे दाबा