अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.
लायकीची गोष्ट
नको करू भावा,
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा,
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात
.
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.
सवयी आमच्या खराब नाहीत, फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण, माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची..
सुविचार
शुभेच्छा
स्टेटस