एक दिवस आई बाहेर गेली का आपणघरात पसारा करून ठेवतो..तेव्हा प्रश्न पडतो की..? आई एवढ सगळ एकटी कससांभाळुन घेते असेल ना…
आईच प्रेम म्हणजे आपण कितीही मोठे झालोना तरीरस्ता cross करताना ती नेहमी आपला हाथपकडून रस्ता cross करते ,शेवटी तिच्यासाठी आपण नेहमी लहानच राहू ..Loveuaai
आई म्हणजे अंधारात प्रकाश देणारा दिवावडील म्हणजे कुठल्याही परिस्तिथीमध्ये आपली सुरक्षा करणारी ढाल
आई-बाबाअशे दोनच व्यक्ती आहेत जे सुरवातीपासून तेशेवटपर्यंत फक्त आपल्या मुलांचच विचार करत असतात
आकाशाचा जरी केला कागद…अन् समुद्राची केली शाई…तरीही आईच्या प्रेमाबद्दलकधीच काही लिहून होणार नाही…
आई दिव्याची ज्योत असते,
आणि तो प्रकाश परिवाराला मिळावा
म्हणून ज्योतीचे चटके सहन करणारा
आपला बाबा असतो…
खुप प्रेम वेडे बघितलेपण आईच्या प्रेमाला टक्कर देणाराएकपण नाही..