पुरुषांसाठी स्पेशल प्रेरणादायी सुविचार | Mens Marathi Quotes
हो माहीत आहे काही मुलं वाईट असतात पण एकामुळे तुम्ही सगळ्यांनाच अस नाही बोलू शकत ना यार ,प्रत्येक व्यक्ती वेगवगेळा असतो स्वभावाने,मनाने आणि जेव्हा मुली किंवा दुसरे त्यांना तशे बोलतात किंवा त्यांच्याशी तशे वागतात तेव्हा मुलांना पण वाईट वाटतं रे ,शेवटी त्यांना पण भावना आहेतच ना दाखवत नसले तरी … सगळ्या मुलांना वाटत असतं की … Read more