शाळा,कॉलेज आणि काही आठवणी…
शाळा म्हणजे बालपण ,पहिल्या दिवशी झालेली रडारड ,गोधलं ,नवीन नवीन मित्र-मैत्रिणी ,छोट्या गोष्टीत भेटणार आंनद , homework ,घरी आईने घेतलेला अभ्यास ,teacher चा ओरड आणि पट्टी gathering ,sports ,पाहिल्यानंदा केलेला dance ,आवडते teachers, मधली सुट्टी ..