2024 New (Sad-Breakup) Marathi Motivational Quotes
Breakup Marathi Motivational Quotes Breakup झाल्यावर लोक समोर आले तरी एकमेकांनकडे बघत नाही.. अरे ठीक आहे खूप राग आहे एकमेकांनवर पण थोडीशी मानुसकी नावची पण गोष्ट असते जगात..❤️ प्रेमात “Breakup” वगैरे अस काही नसत.. एखाद्याला दुसर्या व्यतीचा कंटाळा आला की मग ते असले कारण देउन सोडुन जातात..❤️ Breakup म्हणजे काय असतं रे, आपण एखाद्यावर डोळे … Read more