2024 Best Smile Quotes in marathi | हसत रहा मराठी सुविचार
अरे tension ,दुःख ,वाईट परिस्तिथी हे सगळं चालूच रहाणार आहार life मध्ये अस बोलू नाही शकत की आत संपलं सगळं आत सुखाचे दिवस चालू होतील कारण तो rule आहे रे आयुष्याचा एवढं सगळं सोपं कातून दिल तर कसं होईल ..