स्त्री मराठी प्रेरणादायक सुविचार | 2023 Best Women Day Quotes in Marathi
आठ मार्च हा दिवस जगभरात जागतिक महिला दिन (Jagtik Mahila Din Quotes In Marathi) म्हणून साजरा केला जातो. जगभरात आज असे कोणतेच क्षेत्र नाही ज्यात महिलांचा सहभाग नाही. महिलांचे हक्क, समानता, महिला सन्मान यामुळे महिली दिनाला एक विशेष महत्त्व प्राप्त आहे. महिलांचे कार्य, व्यवस्थापन, कलागुण हे पुरूषांच्या तुलनेत जास्त प्रभावशाली असतात हे आता लोकमान्य झाले … Read more