10th/12th pass congratulations sms in marathi
दहावीचे निकाल जाहीर झाले, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन..! मला चांगले आठवतेय, आम्ही पास झालो होतो, तेव्हा शिक्षकांनी एकमेकांना अभिनंदन केले होते..!! गेला बाबा एकदाचा शाळा सोडून… 12 वी च्या परीक्षेत पास झालेल्या सर्व, विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन,व त्यांच्या पालकांचे सुद्धा अभिनंदन, सर्व पास विद्यार्थ्याना, पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा! मेहनत केल्यानंतर सफलता मिळते, सफलता मिळाल्यावर आनंद मिळतो, … Read more