Battlegrounds Mobile India full information in marathi
राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नांमुळे गेल्या सप्टेंबरमध्ये भारतात pubg या गेम वर बंदी घालण्यात आली होती. पण काही दिवसापूर्वी भारतीय बाजारात pubg मोबाइलची पुन्हा नवीन ओळख battleground mobile india म्हणून करण्यात आली आहे…