Table of Contents
Shubh Guruwar Quotes in Marathi
नाते कितीही वाईट असले तरी तेकधीही तोडू नका कारणपाणी कितीही घाण असले तरी तेतहान नाही पण आग विझवू शकते|| देव माझा सांगुन गेलापोटा पुरतेच कमव |||| जिवाभावाचे मित्र मात्रखुप सारे जमव ||माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहीजेलोकांच काय ,लोक तरदेवात पण चुका काढतात☺️❤️शुभ गुरुवार
मुखी साखरेचा, गोडवा असावामनी कुणाचा, कधी द्वेष नसावाजोडावी माणसे, जपावी नातेविसरून व्यवहारी, फायदे तोटेक्षणांचे मणी, अलगद ओवावेआनंदी सुरांनी, मनास छेडावेशुभ गुरुवार
रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,पण त्यांचा उद्देश फक्त तुमचीकाळजी घेणं हाच असतो.जगातलं कटु सत्य हे आहे कीनाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहेसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छाशुभ गुरुवार
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहेतो ज्याच्याकडे आहेत्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतोशुभ गुरुवार
सुंदर पहाट🌻🙏❤️☺️मंदिरातील घंटेला आवाज नाहीजोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाहीकवितेला चाल नाहीजोपर्यंत तुम्ही ती गात नाहीत्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाहीजो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाहीमन वळु नये,अशी श्रध्दा हवीनिष्ठा ढळू नये,अशी भक्ती हवीसामर्थ्यँ संपू नये,अशी शक्ती हवीकधी विसरु नये,अशी नाती हवीशुभ गुरुवार
एखाद्या अडचणीत देवाने तुमचेलगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढतेउशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढतेपण ऐकलेच नाही तरसमजून जा की देवाला ठाऊक आहेहि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकतास्वतःवर विश्वास ठेवाशुभ गुरुवार
नारळाचे मजबूत कवचफोडल्याशिवाय आतमधीलअमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारीसंकटावर मात केल्याशिवाययशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.संकट म्हणजे अपयशनव्हे तो यशाचाचएक भाग आहे.शुभ गुरुवार
निर्मळ मनाने बनवलेली नातीकधीच धोका देत नाहीम्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करानाती कधीच तुटत नाहीशुभ गुरुवार
यशस्वी व्हायचं असेल तरसुरुवात एकट्यानेच करावी लागतेजेव्हा तुम्ही जिंकू लागतातेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतातशुभ गुरुवार
लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठीआपली एक चूक कारणीभूत ठरते तेदिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतातयशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतोवरून खाली पडण्यासाठीशुभ गुरुवार
वडील देव आहेत आईची मायाधरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थानआभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणालाआपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाहीपरंतु एक आई वडीलच असे आहेत की,जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाहीपुढे गेलेले पाहून आनंदी होतातशुभ गुरुवार
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतोते आपलं अस्तित्व असतं आणिजे आपल्या माघारी चर्चिल जातंते आपलं व्यक्तिमत्व असतं आणिव्यक्तिमत्व जर स्वच्छ असेलतर आपल्या अस्तित्वाला सुध्दानेहमी लोकांचा सलाम असतोशुभ गुरुवार
कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करोतुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहानेहमी लक्षात ठेवाकरोडो लोक झोपेत असतात म्हणूनसूर्य आपला विचार कधीही बदलत नाहसुर्योदय हा होतोचशुभ गुरुवार
shubha guruvar Swami Samarth Quotes In Marathi
1. उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
2. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे
3. जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे जो लावी भक्तीसी भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा अविनाशी स्वामी माझा
4. विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी
5. जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बरळतो कशाची असो भूक त्यासी? तू पुढे काय ठेवितो
6. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, जी झुंझ तू खेळतो आहेस मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
7. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे – श्री स्वामी समर्थ
8. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
9. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
10. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल – श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
11. खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते
12. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही
13. कोणत्याही साकारात्मात विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
14. प्राण गेला तरीही दुस-या जीवाची हिंसा करू नये
15. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही – श्री स्वामी समर्थ
16. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका – स्वामी समर्थ
17. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला मी सदैव तुझ्या पाठिशी आहे – श्री स्वामी समर्थ
18. मी आहे ना तुझ्या पाठिशी – स्वामी समर्थ
19. शुद्ध अंतःकरण ठेऊन नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते – स्वामी
20. नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते. मग तळमळही आपोआप जाते – श्री स्वामी समर्थ
shubh guruwar images in marathi
सुंदर ओळ👌❤️😊देवाकडे काही मागायचेअसेल तर नेहमी आईचे स्वप्नपूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,तुम्हाला कधी स्वत:साठीकाही मागयची गरज पडणार नाहीशुभ गुरुवार
जिथे दान देण्याची सवय असतेतिथे संपत्तीची कमी नसते आणिजिथे माणुसकीची शिकवण असतेतिथे माणसांची कमी नसतेडोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीतव भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीतशुभ गुरुवार
तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हालायश मिळणार नाही,अशी भीती कधीच बाळगु नकाकारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षागरुडाची झेप ही नेहमीच मोठी असतेशुभ गुरुवार
सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाहीइतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाहीजगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाहीसगळ्यांची नावं आणि नंबर मोबाईलमध्ये Save आहेतपण चार शब्द बोलायला वेळ नाहीशुभ गुरुवार
इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतोपडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतोश्रीमंती ही वाऱ्यावर उडून जातेकायम टिकनारी गोष्ट एकचती म्हणजे स्वभाव आणि माणुसकीशुभ गुरुवार
थंडी क्षणांची पण गारवा कायमचाओळख क्षणांची पण आपुलकी कायमचीभेट क्षणांची पण नाती आयुष्यभराचीसहवास क्षणांचा पण ओढ कायमचीहीच खरी मैत्री मनांचीशुभ गुरुवार
guruvar marathi status
हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”तरच घडवू शकाल “भविष्याला”कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाहीआताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाहीशुभ गुरुवार
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्यकिरणांची आवश्यकता असते तसेचमनुष्याला प्रगतीसाठी चांगल्याविचारांची आवश्यकता असते..तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवरकोणी शंका घेत असेल तरमुळीच कमीपणा वाटू देवू नका कारण लोक नेहमीसोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,लोखंडाच्या नाही.शुभ गुरुवार
चांगली माणस आपल्या जीवनातयेणं हे आपली “भाग्यता ” असतेआणि त्यांना आपल्या जीवनातजपुन ठेवणं हे आपल्यातली“योग्यता ” असते😊❤️शुभ गुरुवार
प्रत्येक “फुल”देवघरात वाहिलं जात नाही.तसं प्रत्येक “नात”ही मनात जपलं जात नाही.मोजकीच “फुलं”असतात, देवाचरणी शोभणारी.तशी मोजकीच माणसं असतात“क्षणोक्षणी आठवणारी”शुभ गुरुवार
लोक म्हणतात तू नेहमीआनंदी असतो….?मी म्हणालो दुसऱ्याच सुखबघून मी जळत नाहीआणि माझं दुःख कुणालासांगत नाहीशुभ गुरुवार