Satyanarayan Pooja Invitation Message Marathi | 2023 सत्यनारायण पुजा निमंत्रण

नवे घर घेणे ही सगळ्यांसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट असते. अशा या आनंदाच्या प्रसंगी नव्या घराची पूजा करताना म्हणजेच वास्तु शांती. या पूजेसाठी आप्तेष्टांना बोलावणे आणि आनंद साजरा करणे प्रत्येकालाच आवडते. नव्या घराच्या शुभेच्छा  घेत आपण छान नव्या वास्तुची पूजा करुन घेतो.  अशा या नव्या वास्तूत सत्यनारायण पुजा करण्याचे योजिले असेल तर खास तुमच्यासाठी वास्तुशांती निमंत्रण पत्रिका Satyanarayan Pooja Invitation Message Marathi तुम्ही पाठवू शकता. तुमच्यासाठी आम्ही निवडक (maha pooja Invitation Message In Marathi For Whatsapp, pooja Invitation Message In Marathi) देखील निवडल्या आहेत त्या नक्की पाठवा.

Satyanarayan Pooja Invitation Message Marathi
Satyanarayan Pooja Invitation Message Marathi

satyanarayan pooja invitation text message in marathi

१. स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने…
आमच्या येथे सत्यनारायण महापूजा करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…


२. आपणास् कळविण्यात आनंद होत् आहे कि श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित कारण्यायत आली आहे ,
तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्तित् राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

स्थळ –

निमंत्रक-

 

३. दिनांक –

आपणास कळविण्यात आनंद होत् आहे कि श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित कारण्यायत आली आहे,

तरी आपण सहपरिवार सहकुटुंब उपस्तित् राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

स्थळ –

निमंत्रक-


satyanarayan pooja nimantran in marathi

४. सत्यनारायण पूजा

दिनांक –
सत्यनारायण पूजा आमंत्रण
||श्री गणेशाय नमः।।
॥श्री सत्यनारायण प्रसन्न॥ आमचे येथे श्रीकृपेकरून चि. सौ. का. कल्यानी आणि चि. नितीन या च्या विवाहाप्रीत्यर्थे सत्यनारायण पूजेचे (वार) २०२२ (वेळ) वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार
अवश्य येण्याचे करावे.
*स्थळ * –
* निमंत्रक * –


५. आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
__वार दिनांक :- ___ रोजी ____वाजता
आमच्या नवीन घराची वास्तूची शांती
व सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे
तरी आपण सहपरिवार, सहकुटुंब उपस्थित राहून
या सोहळ्याचा आनंद द्विगुणित करून,
स्नेह भोजनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती…
प्रीतिभोज:-
आपला नम्र-
निवास स्थान-


satyanarayan pooja invitation message for whatsapp

६. आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
__वार दिनांक :- ___ रोजी ____वाजता आमच्या नवीन घराची वास्तूची शांती
व सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे,माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न शेवटी पूर्ण झाले..
शेवटी मी स्वत: साठी एक घर विकत घेतले आहे..
मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी साजरा करत असताना,
आपण सर्वानी माझ्याबरोबर सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे..!

प्रीतिभोज:-
आपला नम्र-
निवास स्थान-


७. स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने,
कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने,
तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने,
रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने…आपणास कळविण्यात आनंद होत आहे की
__वार दिनांक :- ___ रोजी ____वाजता आमच्या नवीन घराची सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे.

स. न. वि. वि. आमच्या येथे श्री हरी कृपेने, नवीन वास्तूची,
वास्तुशांती व श्री सत्यनारायण महापूजा XX वार दिनांक  XX  रोजी करण्याचे योजिले आहे,
तरी आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे हि विनंती…

आपले नम्र –
स्थळ –


८. ईश्वराचा आशीर्वाद
श्रमाचे साफल्य, आई – आजीची पुण्याई,
मनाच्या स्पंदनात रचलेले सुंदर स्वप्न,
म्हणजे __ सदन येथे सत्यनारायणाची महापूजा करण्याचे योजिले आहे आमच्या ह्या आनंदाच्या प्रसंगी  सोहळ्यास
सहकुटुंब उपस्थित राहून आमच्या आनंदात
सहभागी व्हावे ही विनंती…
__वार दिनांक :- __ वेळ:- __

निमंत्रक-
स्थळ –                            मो –

हे पण वाचा :-

Ganesh Chaturthi Invitation Message in Marathi

Leave a Comment