मी सर्वप्रथम भारतीय आहे
26 jan निमित्त सर्व भारतीयांना
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
26 जानेवारी
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवु
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू .
तनी मनी बहरुदे नवा जोम,
होऊदे पुलकित रोम रोम,
हा तिरंगा घेऊन हाती,
नभी लहरुदे उंच उंच जयघोष मुखी,
जय हिंद जय हिंद जय हिंद गर्जूदे आसमंत
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा
मुक्त आमचे आकाश सारे,
झुलती हिरवी राने वने,
स्वैर उडती पक्षी नभी,
आंनद आज उरी नांदे.
उत्सव तीन रंगांचा आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी हा भारत देश घडवला
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
दे सलामी इस तिरंगे को
जीस से ‘तेरी शान हैं
सर हमेशा उँचा रखना इसका
जब तर्क दिल मे जान हैं .
स्वप्न सगळेच बघतात ,
स्वतःसाठी इतरांसाठी
आपण आज एक स्वप्न बघूया देशासाठी ,
आपल्या सर्वांसाठी सुरक्षित भारत सुविकासीत भारत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .
तीन रंग प्रतिभेचे
नारिंगी ,पांढरा अन हिरवा
रंगले न जाणे किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नारंगी रंग बलिदानाचा
पंधरा रंग सत्य आणि शांततेचा
हिरवा रंग मातीच्या नात्याचा
देश विविध रंगाचा ,देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा