Table of Contents
पुरुष असतात म्हणून आपल्या परिवारातील नात टिकून असतात,मग ते कोणीही असो बाबा,मुलगा,भाऊ,आजोबा ,ते असतात म्हणून आपल्याला एक खंबीर पाठिंबा असतो,एक विश्वास असतो की ते असलं का मला काहीनाही होणार,
पण ह्याच पुरुषांबद्दल काही गैरसमज निर्माण झाले आहेत तेच दृष्ठिकोण बद्लण्याच छोटसं प्रयत्न ह्या ब्लॉग केला आहे .
नात्यातील बंध टिकवण्यासाठी मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे पुरुषांसाठी स्पेशल सुविचार तुम्हाला आवडेल अशी आशा करतो.
पुरुषांसाठी स्पेशल प्रेरणादायी सुविचार
मुलांनो जर खरच तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर पाहिले शिका ,
कमवा आणि तिचा आई-वडिलांन समोर तुमच्या
लग्नाची मागणी घाला..❤️
अशे रोज नुसते Promise देऊन काय नाय होणार..😏
Men Quotes in marathi
हो माहीत आहे काही मुलं वाईट असतात पण एकामुळे तुम्ही सगळ्यांनाच अस नाही बोलू शकत ना यार ,
प्रत्येक व्यक्ती वेगवगेळा असतो स्वभावाने,मनाने आणि जेव्हा मुली किंवा दुसरे त्यांना तशे बोलतात किंवा त्यांच्याशी तशे वागतात तेव्हा मुलांना पण वाईट वाटतं रे ,शेवटी त्यांना पण भावना आहेतच ना दाखवत नसले तरी …
सगळ्या मुलांना वाटत असतं की आपले कोणी तरी मित्र-मैत्रिणी असावे म्हणून पण ते तुम्हच्याशी बोलायचं प्रयत्न करत असतील ,सगळ्यांनाच तुमच्यासोबत flirt नसतं करायचं यार ..
सगळ्यांनाच नाही आवडत रे मुलींशी बोलायला काही असतात थोडे लाजूक ,काहींना मुली समोर आल्यावर त्यांच्याशी काय बोलावे हेच कळत नसतं म्हणजे याच अर्थ असा होत नाही की त्यांच्यात attitude आहे किंवा ego आहे ,हाच दृष्टीकोन बदला यार ,
आता एवढे mature आहोत आपण सगळे ,की एखाद्या व्यक्तीशी थोड्या वेळ जरी बोललो तरी कळतं की समोरची व्यक्ती कशी आहे ते ,
पण न बोलता फक्त तो असा वागतो म्हणून तो वाईट आहे हा गैरसमज ठेऊ नका कारण त्यानी आपला त्या व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो …✌️
आणि मागे पण मी बोललेलो की सगळ्या मुलांना नसतं रे प्रेमात पडायचं काहींचे ,स्वप्न सुद्धा असतात आणि ते सोडून त्यांना काही दिसत नाही म्हणून ते single असू शकतात .
problems हा आहे की मुल बोलल्यावर हे असेच असतात हा वाला mindset कधी ठेऊ नका ,
होणार काहिनाही तुम्ही एक चांगला मित्र किंवा एक चांगला जोडीदार गमावून बसाल …
आयुष्यात सगळं मिळत पण चांगली माणसं मिळणं खूप कठीण असतं आणि त्यासाठी आपण पण तसेच असलो पाहिजे तरच नात जमतं आणि टिकतं ..
Life मध्ये प्रत्येकाची respect करा मग तो मुलगा की नाही असत ❤️..
Mens Day Marathi Quotes
दरवेळी पुरुषांनाच वाईट ठरवलं जात कारण तो एक पुरुष आहे म्हणून ,
एकाने चूक केली म्हणजे सगळेच तशे नसतात ना रे ,
प्रत्येकाचा आयुष्यात एक तरी पुरुष असतोच मग ते बाबा असतील किवा मुलगा ,भाऊ ,नवरा etc
प्रत्येक पुरुषाकडे एक जबाबदारी असते मग ती कुठलीही असो ,
पण फक्त काही वाईट पुरुषांमुळे तुम्ही सगळ्यांना नाही तशे वागवू शकत किंवा त्यांच्याकडे त्या नजरेने बघू शकत.
आम्ही पण माणसच आहोत ना आम्हाला पण वाईट वाटतं ,दुःख होत ,आम्ही पण रडतो कधी कधी आमच्या पण काही limits असतात ना ते तुटल्यावर नाही सहन होत .
थोडे वयात आलो का आम्ही होतो वेडे प्रेमात ,वाट बघत असतो त्यांच्या reply ची आणि मग नाही आला का होतो उदास .
सगळेच तुम्हाला धोका देणारे नसतात रे ,काही असतात आयुष्यभर साथ निभावणारे पण जे तुमच्या नशिबात असेल तेच तुम्हाला मिळणार हे पण खर आहे .
लग्न झाल्यावर जबाबदारी येते घर सांभाळायची मग नंतर सवसारात कधी वाद होऊ नये किंवा कोणालाच कसलीच कमी पडू नये हे पण बघावं लागतं .
जे पुरुष चांगले असतात ना त्यानां दाखवायची गरज पडत नाही कधीच की मी किती चांगला आहे ते ,ते त्यांच्या विचारांनी आणि स्वभावावरून कळतं .
प्रत्येकाचा आयुष्यात पुरुष असणं हे खूप महत्त्वाच आहे मग ते कुठल्याही रुपात असो .
जागतिक पुरुष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .❣️
Boys Marathi Quotes
मुलं वाईटच असतात असं खूप मुलीचं mindset झालं असेल आणि त्यात काही चूक नाही आहे ,हो असतील ना वाईट पण सगळेच तशे नसतात ना ,
काय असतं ना तुमच्या life मध्ये एखादी व्यक्ती येते आणि ती वाईट निघते म्हणून मग सगळे तसेच असतील अस वाटायला लागतं ,
पण हे तुमचं वाटणं पूर्णपणे चुकीच आहे कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो म्हणून फक्त तो मुलगा आहे म्हणजे तो तसाच असेल असं judge करू नका यार ,
मुलांना सगळं करायला भेटतं ,freedom असतं ,बाहेर मजा करता येते कधीही हे सगळ्यांना माहीत आहे ,
पण त्याच्यावर किती जबाबदाऱ्या असतात हे माहीत आहे का ,
त्याच्यावर किती pressure असत हे माहीत आहेका ,
जस जसे वय वाढत जात तस तसे job च tension ,स्वप्न पूर्ण नाही करता येत त्याच pressure ,लग्नाचं tension ..
सगळं सहन करत असतात एकटेच ,कोणाला काही सांगत नाही ,सगळे अश्रू डोळ्यातच साठवून ठेवतात ,Emotional होतात कधी कधी पण त्यांना सगळ्यांना सांभाळायच असतं म्हणून हसत असतात बाहेरून ..
त्यांना पण त्यांच्या इच्छा नाही पूर्ण करतात येत आपल्या family मुळे तरीपण सगळं सहन करून पुढे निघून जातात ,
फक्त एक request आहे की plss फक्त तो मुलगा आहे म्हणून तो तसाच असेल म्हणून judge करू नका ..
तुमच्या life मध्ये जेवढे पुरुष आहेत ते पण आधी मुलच होते हे लक्षात ठेवा ❤️🔥