Jai Malhar Quotes in Marathi
जाहली गर्दी दरबारात,
लोटला महापुर भक्तांचा,
उधळतो भंडारा चहुँदिशानी,
होतो नामघोष मल्हारीचा !
करु दे श्वासाच तोरण..
नको विचारु कारण…
जिथे तुझे चरण..
तिथेच येऊ दे मरण…
या देहावरती सदा राहु दे तुझी सावली…..
हे मल्हारी माऊली….
jai malhar images in marathi
तुझ वीण नाही कोणी आम्हा गुरु ,तूच आमचा सुख दुखाचा वाटे करू
वाहिले जीवन तुझ पाशी ,न मागते देशील तू दान भक्ताशी….
मल्हार मल्हार ध्यास जपावा ,
देह बनहदरा हौणी उधळावा .
सोन्याची जेजुरी ,
गडाळ नवलख पायरी,
जिथे नांडतो देव मल्हारी .
येळकोट येळकोट जय मल्हार
जाहली गर्दी दरबारात ,लोटला महापूर भक्तांचा,
उधळतो भंडारा चहुदिशांनी,होतो नामघोष मल्हारीचा
yelkot yelkot jai malhar status
जय मल्हार, जय मल्हार वा घुमे नाद अंबरी, जेजुरी गडावर उभा पिवळे पितांबर नेसुनी, खंडेरायाचे नाम ओठी, भंडाराने अवधी काया उवडवली, अंतरी तू, तूच दिसे नवनी, सकल जणांचा कैवारी!! जय शिव मल्हारी
येळकोट येळकोट
येळकोट अर्थात सप्तकोटी. मल्हार अर्थात मल्ला संहारक मार्तंड भैरव महादेव युध्दात मल्लमणींना सप्तकोटी । मार्तंड रूपे दाखलिली, हाती खंड धारण करूनी मल्लाचा अंत केला म्हणूनी खंडोबा झाहले. शुभ रविवार येळकोट येळकोट जय मल्हार
आज रविवार मार्तंड वार। जय मल्हार
देवा केली तुझि आरती। पंच प्राणाच्या ज्योति जिवे भावे ओवाळती। माझ्या खंडोबाची मुर्ती ।
khandoba quotes in marathi
देवा खंडोबा , माझ्या मल्हारी
ओढ़ तुझ्या दर्शनाची लागली कपाली लाऊनी पिवळा भंडारा दुरुन लख लख चमके तुमचा हिरा
आठवें भक्तिभाव सोमवती आमवसेचा हेचि जन्म देगा देवा पुन्हा पुन्हा मानवतेचा
तुझाच जप करी मार्तंड मार्तण्ड वारि करी तुझी सुख आसोवा दुःख दुःख दूर होई पाहता मल्हारी मुख
– मनातील भाव….
खंडोबा आर्ती
||श्री खंडोबा महाराज तळी आरति|| || जय मल्हार ॥ बोल खंडेराव महाराज की जय॥ सदानंदाचा येळकोट ॥ येळकोट येळकोट जय मल्हार॥ हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥ भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥ सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥ निळा घोडा॥ पाई तोडा॥ कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥ गळयात कंठी॥ मोहन माळा॥ डोईवर शेला॥ अंगावर शाल॥ सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥ देवा ओवाळी ॥ नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट || येळकोट येळकोट जय मल्हार॥ हि आरती श्री खंडोबा महाराजांची तळी भरतांना संपूर्ण महाराष्टात बोलली जाते.