[2023] Diwali Quotes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी म्हणजे आनंद ,उत्साह ,जुन्या आठवणी ,नवीन भेटी घाटी ,शुभेच्छ आणि ह्याच शुभेच्छा घेऊन आम्ही आलो आहोत तुमच्यासाठी एक स्पेशल ब्लॉग घेऊन ज्याच नाव आहे Diwali Wishes in Marathi ,दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा हे सगळे msg तुम्ही social media आणि whatsapp वर share करू शकता .

Happy diwali wishes in Marathi । दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy diwali wishes in Marathi
Happy diwali wishes in Marathi

दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी, सुखाचे किरण येती घरी, पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा, आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला. विनंती आमची परमेश्वराला, सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Happy diwali wishes in Marathi
Happy diwali wishes in Marathi

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन, आली आज पहिली पहाट, पणतीतल्या दिव्याच्या तेजानी, उजळेल आयुष्याची वहिवाट!!, शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली.

उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट, दिव्यांची आरास, फराळाचे ताट, फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट, नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट.. शुभ दीपावली.

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत, आई जगदंब देवीच्या क्रुपेने, तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

Diwali message in Marathi / दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी

Happy diwali wishes in Marathi
Happy diwali wishes in Marathi

सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.

हे माते तू ये कुंकवाच्या पावलांनी, नाव तुझं जपतो सदैव, मिळो आम्हा भक्तांना सुख-संपत्ती अपार, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा अपरंपार.

धनाची पुजा यशाचा प्रकाश किर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपुजन संबंधाचा फराळ समृध्दीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज अशा या दिपावलीच्या आपल्या सहकुटुंब,सहपरिवरास सोनेरी शुभेच्छा!

diwali chya hardik shubhechha
diwali chya hardik shubhechha

आनंद घेऊन येतेच ती नेहमीसारखी आताही आली तिच्या येण्याने मने आनंदाने आनंदमय झाली सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून आनंदाची शुभ दिपावली. Happy Diwali.

Diwali message in Marathi / Diwali SMS in Marathi

diwali chya hardik shubhechha
diwali chya hardik shubhechha

अंधार दूर झाला रात्रीसोबत, नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन, डोळे उघडा एक मेसेज आला आहे, दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.

हात पकडून पुन्हा खेळूया, आपल्या गल्ल्यांमध्ये चकरा मारूया, विसरून जुने हेवे-दावे, चला मिळून दिवाळी साजरी करूया.

दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो, जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

diwali greetings in marathi
diwali greetings in marathi

तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून, अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.

diwali message in marathi
diwali message in marathi

प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण, तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.

हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा, दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.

हे पण वाचा :-

 

Diwali quotes in Marathi

Diwali quotes in Marathi
Diwali quotes in Marathi

 

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.

 

दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी

 

जेव्हा होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा होईल सगळीकडेच खुशाली, जेव्हा होतो पणत्यांनी उजेड तर कशाला हवा फटाक्यांचा पसारा.

diwali padwa message in marathi

diwali padwa message in marathi
diwali padwa message in marathi

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळी ची नवी आरास,

स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे..

दिवाळी पाडवा च्या हार्दिक शुभेच्छा.

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन

आला दिवाळी पाडवा

पणतीतल्या दिव्याच्या तेजाने

उजळेल आपल्या आयुष्याची वाट!

दिवाळी पाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,

सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,

सोन्यासारख्या नात्यासाठी हा पाडवा खास,

पाडव्याच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!

पवित्र पाडवा साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!

उत्तम दिनाचे महात्म्य आहे! सुखद ठरो हा छान पाडवा!

त्यात असु दे अवीट आपल्या नात्याचा गोडवा!

शुभ पाडवा!

तेजोमय दीप तेवावा आज तुमच्या अंगणी,

तेजोमय प्रकाश पडावा सदैव तुमच्या जीवनी,

बलिप्रतिपदा पाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा!

diwali marathi messages for whatsapp

diwali marathi messages for whatsapp
diwali marathi messages for whatsapp

दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.

दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा.

दिवाळी आहे चला या दिवसाला बनवूया खास, डाएट वगैर विसरा आणि फराळाचा घ्या आस्वाद, पण हे करताना मित्रांनो शुभेच्छा द्यायला विसरू नका दिवाळीचा सण आहे खास.

Balipratipada Marathi Messages

Balipratipada Marathi Messages
Balipratipada Marathi Messages

जगाचा पोषणकर्ता माझ्या बळीराजाला सुखाचे दिवस येवोत या सदिच्छेसह बलिप्रतिपदेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा !बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!

पाडवा अर्थात बलिप्रतिपदा
पाडवा आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव
गोडवा यावा… आशीर्वाद आपल्याला मिळत राहो

बलिप्रतिपदेच्या (दिवाळी पाडवा) मन:पूर्वक शुभेच्छा…!

आज बलिप्रतिपदा!
दिवाळी पाडवा,
राहो सदा नात्यात गोडवा..
कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे,
बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा).
साडेतीन मुहूर्तांपैकी एक..
बलिप्रतिपदेच्या तुम्हाला व तुमच्या
परिवारास मनापासून शुभेच्छा…
शुभ दीपावली!

Dhantrayodashi wishes in Marathi

Dhantrayodashi wishes in Marathi
Dhantrayodashi wishes in Marathi

आज धनत्रयोदशी!
धनवंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत!
निरामय आरोग्यदायी जीवन आपणास लाभो!
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो!
ही दिवाळी आपणास आणि आपल्या कुटुंबास,
आनंदाची आणि भरभराटीची जाओ…

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…

धन्वंतरी देवता आपणावर सदैव प्रसन्न राहो
व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो
ही ईश्वर चरणी प्रार्थना,
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न असू देत,
आपणास निरामय आरोग्यदायी जीवन लाभो,
आपणावर धनवर्षावर अखंडित होवा,
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा…

Tulsi Vivah wishes in marathi

Tulsi Vivah wishes in marathi
Tulsi Vivah wishes in marathi

ज्या अंगणात तुळस आहे,

तिथे देवी-देवतांचा वास आहे

ज्या घरात ही तुळस आहे

ते घर स्वर्गासमान आहे.

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

ऊसाचे मांडव सजूया आपण

विष्णू-तुळशीचे लग्न लावूया आपण,

तुम्हीही सामिल व्हा आमच्या आनंदात

तुळशीचे लग्न लावूया थाटात

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

सारे आप्तेष्ठ, मित्र मंडळी झाली मग्न

कारण सर्व मिळून साजरे करणार तुळशीचे लग्न

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुळशीविना घराला घरपण नाही

तुळशीविना अंगणाला शोभा नाही

जिच्या असण्याने सर्वांना मिळते ऑक्सिजन

त्या तुळशीचा विवाह साजरा करुया सर्वजण

तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा

Leave a Comment