Depression Motivational Quotes in Marathi | डिप्रेशन मराठी सुविचार

Depression मधून बाहेर कस पडायचं ??

depression quotes in marathi
depression quotes in marathi

Depression म्हणजे काय ?

Depression असा phase आहे ज्यामधून सगळ्यांना एकदातरी जावं लागतं ,मग त्याच कारण काहीही असो ,प्रत्येकाच्या life मध्ये हा phase येतो पण आपण त्यांना कस सामोर जातो वर यावर सगळं अवलंबून असते ,त्यातुन बाहेर कस पडायचं आणि कुठले उपाय करायचे ,स्वताला कस control करायचं यासाठी मी घेऊन आलो आहे Depression Quotes in Marathi.


Depression मध्ये तेव्हा जातात लोक जेव्हा ते स्वताला weak समजायला लागतात आणि स्वतालाच कोसत बसतात ,म्हणून सर्वात पहिले स्वताला दोष देन बंद करा जे होईच असतं ते होतच मग ते काहीही असो ,

तुम्हाला आता स्वताला सांगायच आहे की माझ्यासोबत जे काही झालं आहे ते आम्ही आता accept करतो आणि पुढे आपल्याला काय करायचं आहे त्याचा विचार करतो .

बघा फक्त एक निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो .✌️


Depression मध्ये लोक का जातात ?

  • Breakup झाल्यामुळे
  • Relationships problems मुळे
  • घरातील problems मुळे
  • अभ्यासाच्या pressure मुळे
  • Tortures मुळे

अजून अशे खूप Reasons आहेत…

                                                    

 

Depression मधून बाहेर पडण्यासाठी या 10 गोष्टी करा

1) Reality accept करा

2) स्वताला judge करणं बंद करा

3) आजचा विचार करा काल जे झालं ते past होत

4) स्वताला सांगा की काही प्रवास हा एकट्यालाच करावा लागतो

5) शेवटी सोबत कोणी नसतो

6) नेहमी positive राहण्याच विचार करा

7) काही लोकांना आपल्या life मधून काढून टाका ,कारण ते तुम्हाला deserve नाही करत .

8) एकटे राहू नका ,busy व्हा आपल्या कामात ,आपल्या friends सोबत जेणेकरून तुम्हाला ते आठवणार नाही ..

9) ठाम निर्णय घ्या की मला हे करायचं आहे ,मला असच वागायचं आहे .

10 ) आणि स्वतःला थोडा वेळ द्या ,depression मधून बाहेर पडायला थोडा वेळ जातो ,अस लगेच काही होत नाही ..❤️


Depression मधून बाहेर कस पडायचं ?(Part 1)

depression quotes in marathi
depression quotes in marathi

Depression खर हा third stage आहे आणि माणूस या मध्ये एकदा गेला ना का बाहेर येईल खूप वेळ लागतो आणि ते सत्य आहे आणि ती वेळ खूप वाईट असते ..

असे problems आणि दुःख आले म्हणजे लगेच कोणी  depression मध्ये नाही जात त्याला वेळ लागतो ,
जेव्हा एखाद दुःख किंवा problems येतात तेव्हा स्वताला विचारा की खरच यात काही राहील आहे का किंवा उरलं आहे का स्वताला त्रास करून घेण्यासारखं ,

मला माहित आहे सोपं नसणार आहे पण हाच पर्याय आहे कारण एकदा तुम्ही depression मध्ये गेलात ना का या सगळ्या लेख चा पण तुमच्यावर काही परिणाम नाही होणार आहे कारण तेव्हा तुम्ही वेगळ्याच mindset मध्ये असाल आणि तुम्हाला सगळंच negative दिसायला लागेल ..

म्हणून आताच वेळ आहे भानावर या उगाच त्या negative गोष्टींमध्ये अडकत जाऊ नका ,
आयुष्यात खूप लोक भेटतील यार ,काही लोकांसाठी स्वताला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे ,

आणि काही लोक तुमच्या आयुष्यात तुम्हाला सरळ रस्त्यावरती आणण्यासाठी पण  येतात हेच समजून पुढे चला आणि जे झालं ते आता सोडून द्या ,

तुम्हाला life मध्ये खूप मोठं होईच आहे आणि आपल्या आई-वडिलांच नाव मोठं करायचं आहे ,

ह्या depression मूळे तुमच्या आई-वडिलांना फक्त त्रास होणार आहे बाकी काहिनाही ह्याच विचार करा एकदा

आणि ह्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त तुमचा mindset तुम्ही कसा ठेवता ह्यावर सगळं अवलंबून आहे म्हणून निर्णय घ्या तुम्हाला कस आयुष्य जगायचं आहे ते  ….


Depression मधून बाहेर कस पडायचं ? (Part 2)

Depression म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी आपल्या हिशोबाने चालत नसतात ,खूप tension असतं काही गोष्टींचं ,जेव्हा आपण लोकांच आपण ऐकत राहतो आणि

negativity अपल्यात वाढत जाते आणि जेव्हा ते आपण कोणालाच सांगत नाही तेव्हा आपण depression या phase मध्ये जात जातो .

आणि हे life मध्ये सगळ्यांनसोबत होत पण त्यांच्यावर तुम्ही कशे react होता किंवा त्याला कस face करता हे महत्वाचं असतं नाहीतर काही जण ह्या मूळे खूप टोकाचे निर्णय घेतात आणि हे प्रमाण हल्लीच्या मुलांन मुलींमध्ये जास्त वाढलं आहे .

आणि ह्यातून बाहेर कस पडायचं ह्याच्यावर मी दोन तास जरी बोलत राहिलो तरी ते तुमच्यावर आहे की तुम्ही त्याला कस घेता ते ,जेव्हा आपण बोलतो ना प्रेम ,

शिक्षण हे जरी लांबून चांगले वाटत असेल तरी त्यातून pass तेच होतात ते त्यामधील सगळ्या problems ला face करतात आणि ते सगळ्यानाच नाही जमत कारण सगळ्यांची mentality वेगवेगळी असते .

म्हणून जर तुम्ही आता depression या phase असाल तर काही हरकत नाही वेळ द्या स्वताला आणि बोला आपल्या आई -वडिलांशी किंवा आपल्या bestfriends शी ते विषय सोडून ,

कुठे तरी एक long trip ला जा आणि enjoy करा ते moments नो matter मागे माझ्यासोबत काय झालं वेगरे ,

मी अस ऐकलंय जेव्हा आपल्याला कुठली सवय तोडायची असते तेव्हा ती गोष्ट 22 दिवस नाही करायची किंवा टाळत राहायचे ,किती खर आहे मला माहित नाही पण बघा एकदा करून may be it works .

कारण जेव्हा आपलं मेंदू शांत असतो ना तेव्हा आपल्या डोक्यात सतत तेच विचार असतात आणि आपण अजून depression मध्ये जातो ,

पण जेव्हा तुम्ही बोलता कोणाशी किंवा busy असता कशात तरी तेव्हा आपला मेंदु दुसऱ्या गोष्टींवर जास्त लक्ष देतो ते सोडून मग हळू आपण जे करत आहोत त्या गोष्टी ला preference पाहिले भेटतो ,

तुम्ही बोलाल सचिन हे काय सांगतोस यार आम्ही doctor नाही आहोत आम्हाला नाही समजत ह्या गोष्टी ,तस तर मी पण नाही आहे पण मला या गोष्टी कळतात थोड्याश्या .

आणि मी हे पण नाही बोलत की हे केल्यावर तुम्ही 100% बाहेर पडाल depression मधून पण 50 ते 60% एवढा नक्की फरक पडेल .


धोका तू दिलास ? ..depression marathi quotes

depression marathi quotes
depression marathi quotes

धोका देण म्हणजे काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे काही लोकांसाठी ज्यांच ते नेहमीच काम आहे पण आपल्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असते कारण आपण त्यात पहिल्यांदा पडलेलो असतो आणि पहिल्याच वेळेला अशी लोक भेटल्यावर आपल्याला प्रेम या गोष्टीवरून विश्वास उडून जातो.

असं नाही कि धोका मुलगा किंवा मुलगीच देते दोघंही देतात आणि तुम्हाला पटलं नाही तरी हेच खरं आहे.

पण सुरवात तिथून होते जेव्हा सुरवातीला सगळ्या गोष्टी चांगल्या दिसतात आपल्याला त्या व्यति मध्ये कारण आपण त्या व्यतीला फक्त लांबून किंवा Social media वर बघितलेलं असतं पण खऱ्या आयुष्यात नाही.

मग हळू हळू भेटणं ,बोलणं होत तेव्हा आपल्याला ती व्यति नक्की कशी आहे आहे हे समजतं.
पण कितीही जवळ असलो तरी त्या व्यतिच्या डोक्यात काय चालू हे कळत नसतं.

मग अचानक एक दिवस ती व्यति काही कारण नसताना आपल्याशी नात तोडून देते आणि मग सगळेच दुःख आपल्याच वाट्याला येतात कारण अस हे सगळं आपल्यासोबत पाहिल्यानंदाच झालेलं असतं.

मग आपल्याच प्रेम शब्द ऐकला का राग येतो आणि मग सगळेजण तशीच असतील असं वाटायला लागतं आणि यात खी चूक नाही हे सगळ्यांना वाटणारच.

पण प्रेम हा एक life मधला छोटासा भाग आहे आणि त्यात खूप प्रकारची माणसं भेटतील पण शेवट पर्यंत तीच साथ देतील जी देवाने आपल्यासाठी बनवली आहे .

म्हणून किती लोक आपल्या life मध्ये आली गेली हे चालू रहाणार आहे म्हणून काय तुम्ही दरवेळी दुःखी होऊन बसणार आहात का आणि नेहमी लक्षात ठेवा जे होत ते चांगल्या साठीच होत..👍


Move On कस करायचं ?? | मराठी प्रेरणादायी सुविचार

marathi depression Quotes
marathi depression Quotes

खूप जण आहेत आपल्या page वर ज्यांचं breakup झालंय ,किंवा त्यानां कोणी तरी सोडून गेलय खूप दुःख होतात माहीत आहे कारण ज्या व्यक्तीसोबत आपण आयुष्यभराचे स्वप्न बघून ठेवतो तो व्यक्ती असा अचानक निघून गेल्यावर खूप वेगळं feel होत.

याला असा काही नेमका उपाय नाही आहे की अस लगेच विसरता येईल कोणाला पण .
पहिली गोष्ट आहे की accept करा जे झालं ते ,आपण ती गोष्ट accept च नाही करत आणि ती गोष्ट सतत आपल्याला त्रास देत राहते .

अस बोलतात रडून  दुःख कमी होतात पण किती दिवस रडणार आहात रे आणि तुमची वेळ फुकट घालवणार आहात .
त्यापेक्षा स्वतःला Busy ठेवा गाणी ऐकत ,मित्र -मैत्रिणीनं सोबत वेळ घालावा ,कुठे तरी लांब फिरायला जा ,

याच अर्थ काय आहे की स्वतःला कशात नी कशात तरी Busy ठेवा जेणेकरून तुम्हाला त्यांच्या बद्दल विचार करायला वेळ नाही भेटणार .

सगळे असले तरी जितपर्यंत तुम्ही स्वतःला सावरत नाही ना तितपर्यत काही नाही होणार .
आणि होणार होत ते होऊन गेल तुम्हाला काहीतरी महत्त्वच शिकवून गेलं कारण प्रत्येक प्रेम काही ना काहीतरी शिकवतो .

तुम्हाला माहीत आहे तुमची पण भविष्यात कोणी तरी वाट बघत आहे जो तुमच्या सारख्या व्यक्तीच्या शोधात आहे म्हणून जे झालं ते Accept करा आणि पुढे चला एकाच ठिकाणी थांबण्यात काही एक अर्थ नाही .

आणि तुमच्यासाठी पण lifepartner निवडलेला आहे देवानी म्हणून जे काही होत ते चांगल्या साठी होत हे नेहमी लक्षात ठेवा आणि हसत रहा जाम scope आहे ..

Share करा ही post जे खूप depression मध्ये गेले आहेत, थोडीशी help होईल त्यांना वाचून ✌️


Dear Ex
बर झालं मला सोडून गेलास.
बर झालं मला धोका दिलास.
बर झालं माझ्याशी खोट बोललास.
या सगळ्या गोष्टीनी मला माणसं काशी ओळखायची आणि
त्यांच्याबरोबत कसं वागायचं हे शिकवलं
नाहीतर मी अजून पण तशीच असते जशी मी आधी होते..

depression quotes in marathi

stress quotes in marathi
stress quotes in marathi

तुम्हाला माहीत आहे मी रोज का बोलत असतो tension घेऊ नका,नका कारण मला माहित आहे खूप जण त्या phase मधून जात आहे ,

त्यामुळे त्यांच्यावर खूप stress येत आहे आणि त्याने heartattacks चे प्रमाण खूप वाढले आहेत लहान वयातच ,

माझ्या पण life मध्ये खूप problems आहेत रे पण ठीक आहे ना यार कोणाच्या नसतात , निघेल काहीतरी solution त्यावर पण म्हणून stress घेऊन काहीनाही होणार आहे ,

आपण उगाच stress घेतो आणि आपल्या डोक्याला ताण देतो पण त्याची काही गरज नसते यार ,

आपली एवढी मस्त life आहे problems अलेतर त्यावर solution कस काढायचं ते बघा ना ,आणि सगळ्या गोष्टींना मार्ग असतो फक्त आपण नीट शोधला पाहिजे ..

एकाच life असते रे त्याला उगाच stress आणि tension च्या रोगात पडून फुकट घालवू नका ,आपल्या आई-वडिलांनी एवढं मोठं केलं आहे ,त्यांच्या पण आपल्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत पण म्हणून stress घेऊ काहिनाही होणार आहे

एखादी गोष्ट तुम्हाला जमत नसेल तर बोला त्यांच्यासोबत की मला हे नाही जमत नाही आहे मी दुसरं काहीतरी करतो ,

मला माहित आहे लगेच ते मानणार नाहीत पण नंतर मनातील रे शेवटी तुमच्यासाठीच ते सगळं करत असतात ना ..

आणि जे होऊन गेल त्याबद्दल विचार करून काही नाही होणार आहे रे फक्त तुम्ही स्वताला त्रास करून घेणार आहात बिनकामाचा …

सुख दुःख असतातच life मध्ये त्यासोबतच आपल्याला पुढे जावं लागतं हे नेहमी लक्षात ठेवा ..✌️


अस करू नका ..  Depression Marathi Quotes

Depression Quotes in marathi
Depression Quotes in marathi

राग येतो जेव्हा लोक बोलतात की मी जीव देईन आणि नस कापून घेईन प्रेमासाठी किंवा काही personal गोष्टींसाठी ,
तुमच्या डोक्यात हा विचार तरी कसा येऊ शकतो रे ,

आणि तुम्हाला काय वाटलं हे करून तुम्हाला जे पहाजे ते मिळणार आहे का ,नाही यार ,

कोणाला काही फरक पडणार नाही आहे तुम्ही अस केलत तर पण सर्वात जास्त त्रास तुमच्या आई-वडिलांना होणार आहे ,
या साठी तुम्हाला एवढं मोठं केलं आणि शिकवलं आहे का त्यांनी ,

परिस्तिथी सगळ्यांची वाईट असते रे सुरवातीला पण ते कधी अस वाईट विचार मनात आणत नाही कारण त्यानां माहीत आहे आयुष्य आपलं आहे आणि त्याला बदलणारे पण आपणच आहोत .

काहीही होउदे life मध्ये तुमच्या पण अशे विचार कधीच आणू नका डोक्यात त्यानी काही होणार नाही आहे फक्त तुम्ही तुमच्या आई-वडिलांना अजून त्रास देणार आहात .

आयुष्य मोठं असतं रे पण आपण त्याला अपल्याभोवती फिरवत असतो म्हणून ते छोटं वाटतं .

प्रत्येक जण कुठल्या नी कुठल्या तरी त्रासाला सामोरं जात असतात म्हणून काय सगळेच असा विचार करत नाहीत ,
तुमच्या पुढे पूर्ण आयुष्य पडलं आहे रे अश्या गोष्टींसाठी ते संपवू नका त्यातून मार्ग नक्की निघेल फक्त थोडा वेळ द्या स्वतःला .


Depression Motivational Marathi Quotes

Depression Motivational Quotes
Depression Motivational Quotes
स्वताला कधी एकटे समजू नका ,कारण तुमच्यासोबत विश्वास आहे ,
तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत ,
तुमच्यासोबत एक कला आहे ,
तुमच्यासोबत एक positive mindset आहे
सर्वात महत्वाच तुमच्यासोबत तुम्ही आहात
एमजी कशाला कोणी पाहिजे आता चला पुढे

Problems कधी संपणार …  Depression Motivation

Depression marathi quotes
Depression marathi quotes

जेवढे जण ही post वाचत आहेत तेवढ्या सगळ्यांच्या life मध्ये problems चालू आहेत आत्ता आणि हे सगळ्यांसोबत होत असतं कारण ते आपल्या life चा एक भागच आहे ,

पण याच अर्थ असा नाही आहे की त्यावर काही मार्ग नाही आहेत ,खूप मार्ग आहेत चांगले पण आणि वाईटपण पण 70% लोक वाईट मार्ग निवडतात कारण त्यांना दुसरं काही सुचत नाही ,

चांगले मार्ग म्हणजे तो problem कसा सुटेल याच्या मागे लागणं , स्वतावर विश्वास ठेवून ,आहे त्या परिस्तिथीला तोंड देण ,Reality ला accept करून जगणं आणि बरच काही ..

वाईट मार्ग म्हणजे depression मध्ये जाण ,स्वतःला कोसत बसणं ,
वाईट पाऊल उचलणं, त्यांना अस वाटतं की हे सगळं करण्यापेक्षा आपण स्वतःला संपवू ,त्याने सगळं ठीक होणार आहे का ,नाही ,

आयुष्यात अशे किती लोक असतात जे तुमच्या कठीण problems मध्ये असतात पण ते कधी असा बालिश विचार नाही करत,

ते मात देतात त्या प्रत्येक problem ला ,कधीच हार नाही मानत आणि तुम्ही छोटंसं problem आलं का लेगच demotivate होता ,

अरे यार हेच तर आयुष्य आहे ना ,त्या सोबतच जगायचं आहे आपल्याला ,सोपं काहीच नसतं रे life मध्ये पण तरी आपल्याला जे पाहिजे ते आपण मिळतोच ना ,

अशे खूप प्रसंग येतील जेव्हा तुम्हाला काही सुचत नसेल ,एकटे पडले असाल , career च tension असेल पण just chill यार तुम्हाला आज काय करायचं आज त्याच विचार करा ,बाकी होईल सगळं ठीक ,

पुढे काय होणार आहे हे आपल्या हातात नसतं पण कस जगायच आहे हे तर आपल्या हातात आहेना ..


THANK-YOU❤️

जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर Comments मध्ये कळवा आणि share करा त्यांना ज्यांना याची खूप गरज आहे ,जेणेकरून  त्यांच्या आयुष्यातही काही आनंदाचे क्षण येतील.

5 thoughts on “Depression Motivational Quotes in Marathi | डिप्रेशन मराठी सुविचार”

  1. खरच तुमचा हा ब्लॉग वाचला आणि मला जीवन जगण्याचा नविन मार्ग मिळाला आहे..तुम्ही जीवनातिल सर्व प्रोब्लेम चे सॉल्यूशन दिले आहेत…Thank you so so much🙏🏻🙏🏻😊😊👌👌👍👍✌✌

    Reply
  2. मी आपले विचार समजुन वाचले ,अगदी प्रकाश पाडणारी आहे , मित्राला एकदा गुदमरायला झाले श्वास घेण्याकरिता त्रास झाला , आणि भिती बसली मी मरणार मग मागच्याच काय होईल . सारे सु व्यवस्थात आहे . भितीवर एखादा ब्लॉग वाचकाना द्या.

    Reply

Leave a Comment