पूर्ण आठवडा संपला की येतो तो सुट्टीचा दिवस ,खूप बर वाटतं काम केल्यावर 2 दिवस आरामासाठी मिळतात .सगळेजण आपापल्या पद्धतीने weekend ची मजा घेतात ,तुमीही घेत असालच कोणी फिरायला बाहेर जातात,कोणी आपल्या परिवारासोबत वेळ घालवतात ,त्यामुळे नात्यातील दुरावा वाढत नाही ,जर तुम्हाला पण आपल्या जवळच्या व्यक्तींना weekend च्या शुभेच्छा देईच्या असतील तर आपले msg ,quotes ,wishes ,caption share करा .
Best Weekend Quotes in Marathi
आयुष्य enjoy करायला शिका यार ,
काम करता करता स्वतःला वेळ देईला विसरू नका ,
आपल्या family सोबत weekend enjoy करा ,
तुमचा weekend आनंदात जावो .
तुमच्या आयुष्यात सगळे आनंदाचे क्षण येवो ,
तुमचे weekend एकदम आनंदात जावो ,
कामामुळे खूप ताण येतो म्हणून तो राग घरच्यांवर काढू नका ,
आयुष्य enjoy करा आणि प्रत्येक जण आनंदाने जगा .
हॅपी विकेंड.
धुक्याने एक चांगली गोष्टी शिकवली की जेव्हा रस्ता दिसेनासा होईल ,तेव्हा हळू हळू चालायला शिका ,हॅपी विकेंड .
तुमचे हे दोन दिवस खूप आनंदात जावो ,
तुम्ही सगळे tension ,problems विसरून ह्या दिवसांचा आंनद घ्या ,
कामाच्या गोष्टी कामावरच ठेवा आणि आपल्या परिवारासोबत अनमोल क्षण घालवा ..
हॅपी विकेंड.
माझ्या सर्व मित्रांना आणि कुटुंबाला विकेंड च्या शुभेच्छा.तुमचा विकेंड आरामदायक आणि मनोरंजक जावो ,हॅपी विकेंड.
हे विकेंड तुम्हाला एक नवीन ऊर्जा देईल आणि नवीन उत्साहाने तुम्ही सुरवात करू शकता ,हॅपी विकेंड.
तुम्हाला विकेंड च्या शुभेच्छा. येत्या आठवड्यासाठी आणि तुमची उर्जा वाढवण्यासाठी हा वीकेंड तुम्हाला मदत करेल.
हॅप्पी विकेंड सुविचार
मजा करा आणि या विकेंड चा आनंद घ्या. शुभ प्रभात.
विकेंड लहान असला तरी – मजा करा आणि आनंदी रहा . शुभ प्रभात. आठवड्याच्या सुट्टीच्या शुभेच्छा.
आशा आहे की हा वीकेंड तुम्हाला आनंद आणि विश्रांती देईल, happy weekend .
आशा आहे की हा शनिवार व रविवार तुम्हाला मजा आणि आनंद देईल,हॅप्पी विकेंड.
आठवड्याच्या सुट्टीच्या शुभेच्छा. चला या विकेंड ला कामाची चिंता विसरू आणि थोड आराम करू .
प्रिय साहेब, तुम्ही आठवडाभर खूप मेहनत केली आहे. आता विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. हॅप्पी विकेंड.