ते आणि त्यांच्या राहिलेल्या आठवणी…

AAthvani Marathi Thoughts

aathvani marathi status

आपण खुप पुढे गेलेलो असतो आपल्या life जे काही झालं आहे ते सगळं विसरून ,पण खरंच सगळं विसरतो का आपण जरी लग्न झालं असेल तरी …

काही जण accept करतात जे झालं ते आणि काही जण बोलतात की सगळं विसरले पण तस नाही होत कारण एवढं पण सोपं नसत एखाद्या व्यक्तीला आपल्या मनातून काढणं जर तुम्ही सगल्याना ते खोट सांगत बसलात तरीही ..

जर आपण खूप खुश असू ना life मध्ये तर आपण नाही एवढा विचार करत त्या झालेल्या गोष्टींचा आणि बोलतो जे झालं ते चांगलं झालं ..

पण जेव्हा लग्न झाल्यावर पण आपण खुश नसतो ना तेव्हा खूप आठवण येते त्या व्यतिची आणि मग आपण विचार करतो यार पळून गेले असते तर सुखात तरी असते ,हे दुःख तरी नसते भेटले मला आणि आपण आई-वडिलांना दोष देत बसतो ..

हो माहीत आहे चुकतात कधी कधी आई-बाबा व्यक्ती ओळखण्यात पण शेवटी त्याचा त्रास त्यांच्या मुलांना होतो हे विसरतात ते ..

एकदा लग्न झाल्यावर सपंत रे सगळं ,जर तो व्यक्ती चांगला निघाला तर ठीक नाहीतरी काय उपयोग त्या लग्नाचा रे …

काही घरातले पण खूप strict असतात एकदा नाही बोलले म्हणजे नाही करत लग्न मग काही जण पळून वेगेरे जातात आणि मग थोड्या महिन्यांनी होत सगळं ठीक …

हे चांगलं नाही आहे पण काही उपायच नसतो यार ,ते पण खूप विचार करूनच निर्णय घेत असतील ,पण तेव्हा बापाला खूप वाईट वाटतं रे कारण त्याने खूप स्वप्न बघितलेले असतात आपल्या मुलीच्या लग्नाचे पण जेव्हा ती अस काही करते तेव्हा खूप वाईट वाटतं रे त्याला आणि रागावतो पण तेवढाच…

याच मूळे खूप आई-वडिलांचे नाती तुटली आहेत आपल्या मुलांसोबत आणि ते बोलत सुद्धा नाहीत ..

आई-वडिलांना वाटतं असतं की आपल्या मुलीला चांगलं नवरा मिळावा वेगरे पण त्यांची खुशी कश्यात आहे ते पण बघा जरा ,कारण जेव्हा मूल खुश असतात तेव्हाच आई-वडील खुश राहू शकतात..❤️


Aathvani Marathi Suvichar

aathvani marathi status

जास्त काही नाही बसतो एकटा त्या सगळ्या आठवणीनं सोबत घेऊन जेव्हा आपण एकत्र होतो ..
मग आपोआप google वर save झालेले photos दिसताच आणि अलगच डोळयातून पाणी येत …

तेव्हाचे आपले हसरे photos बघून आज थोडं डोळे पाणावले पण चेहऱयावर एक छोटीशी smile होती …
मग असतो तो वारा चिडवत की काय रे कुठे गेले आयुष्यभर साथ निभावणारे …

तुझ्या bdy च्या दिवशी वाटतं एक call करून तुला wish करावं पण माझा आवाज ऐकून तूला दुखवायच नाही आहे त्या दिवसाला तरी …

म्हणून एक msg करून तुला wish केलं ..
कधी कोणी प्रेमाबाबद्दल बोलत असतात तेव्हा वाटतं सांगावं पण विचार येतो का बोलाव कारण सगळी माणसं वेगवगेल असतात असेल त्यांचं lifepartner त्यानां पाहिजे तसा…

रडतो मी कधी कधी खूप एकट एकट वाटल्यावर मग नाही सावरता येत त्या भावांनाना आणि कोणी बघायचा आत डोळे पुसून घेतो…

वाटतं काय करत असेल ती ,सगळं विसरली असेल का ,सगळ विसरून पुढे गेली असेल ना तस असेल तर खूप चांगलं आहे

मी पण सगळं विसरायचं प्रयत्न करतोय पण काही गोष्टी असतात ज्या आपण कधीच नाही विसरू शकत अगदी आपलं लग्न झालं तरीही …

पण मला आवडत आपली love story Besties ला सांगायला ,आणि मी त्यात एवढा गुंगून जातो की मी काय काय बोलतो हेच कळत नाही पण मोकळं वाटतं बोललायवर अस साठून राहिला का खूप जड जड वाटत मन..

जे झालं ते झालं चुकी कोणाची होती ते सगळं विसरलो आहे मी आता ,त्याच गोष्टी पकडून राहिलो तर पुढे कस जाणार आपण यार ..

तू खूप शिकावं ,माझ्याहून चंगला तुला lifepartner मिळावं आणि तुमचं लग्न होवो हेच मागतो देवाकडे आणि त्यातच आंनद आहे ….


Miss You Marathi Status ❤️🔥

Miss You marathi status

हो माहीत आहे सगळं संपलं अमच्यात नाही बोलत आता ,call केवचेच Block झाले आहेत ,msg पण नाही करत आता आणि profile pic वर पण दिसत नाही आहे .,
पण कधी कधी विचार येतात मनात की खरच सगळं विसरली असेल का ते सगळं एवढ्या लवकर .

ते late night calls ,ते रोजच भेटणं-बोलणं सगळं विसरली असेल का ,

का तू पण माझ्या आठवणी अश्याच बसून पहात असेल हो पण ते सगळं तेव्हा असेल जेव्हा तिने पण माझ्यावर मनापासून प्रेम केलं असेल .

ती पहिली भेट आठवत असेल का तिला आणि तिच्या डोळयासमोर पण दृश्य तयार होत असेल का आणि अलगज त्या डोळयातून अश्रू पडत असतील का .
ते लपून लपून भेटणं आणि तीच हळूच मला ओरडणं सगळं विसरली असेल का .

माहीत आहे आता सगळं परत पाहिल्यासारखं नाही होणार पण मला आठवणीत जगायला खूप आवडतं कारण काही क्षण खूप भारी होते आपल्या भेटीचे आणि ते जरी तो gallery मधून delete केलं असतील तरी मनाच्या gallery मधून कशे delete करशील …


Miss You marathi status
आयुष्य खुप मस्त चालू होतं पण अचानक एक दिवशी दुपारी एक unknown call आलेला.वाटलं चुकून लागला असेल म्हणून उचलला नाही पण खुप वेळा वाजल्या नंतर उचलला
एक मुलगी बोलत होती..

ती :- Hi तू सचिन ना ?
मी :- हो ,तुम्ही कोण बोलत ,मी ओळखल ?

ती :- हा माहीत आहे ,अरे आपण एकाच class मध्ये होतो college मध्ये .
तू मागे बसायचास आणि आम्ही पुढे बसायचो पहिल्या Bench वर .
तेव्हा तिने whatsapp मधला dp send केला.
मी :- हा हा , आठवल पण माझा no कसा भेटला मी तर दिला नव्हता तुला ?

ती :- अरे आपला WhatsApp group बनवला होता ना त्यातून  घेतला
मी :- पण तू खुप शांत असायचीस ,कोणाशी जास्त बोलणं वेगेरे नव्हत एवढा बदल कसा झाला ?

ती :- माहीत आहे ,मी आधीपासूनच खुप शांत आहे रे ,पण एक सांगायचं होत तुला म्हणून phone केला .
मी :-का ,काही काम होत का ?

ती :- काम नाही आहे ,पण जे सांगायचं आहे ते कसं सांगू कळत नाही आहे .
मी :- बोलणा एवढं काय त्यात

ती :- तुला माहीत आहे जेव्हा पासून तुला पाहिलं आहे तेव्हा पासून तू आवडायला लागला होतास .तुला msg पण करायची मी पण तसं बोलणं होत नव्हतं.
मी :- पण एखादी व्यक्ती आवडणे म्हणजे प्रेम नाही बोलत त्याला

ती :- हो माहीत आहे पण तुझ्या बद्दल इतरांपेक्षा वेगळ्या feelings होत्या मनात फक्त त्या कधी express नाही करत्या आल्या मला.
थोड्या वेळ moblie hold वर होता
मी :- मी काय बोलू आता ,तू like करत असशील पण मी असा कधी विचार केला नव्हता .
मी खूप आदर करतो तुझ्या feelings पण मला या सगळ्यात नाही पडायचं आहे आता आणि अस नाही की तू आहेस म्हणून मी अस बोलतोय हे माझं अधिच ठरलं आहे .

ती :- hmm ,ठीक आहे पण मी तुला अस कधी phone पण नाही करू शकत का कधी ?
मी :- अस कधी बोललो मी ,आपण आता friends तर झालो ना ,ते पण खूप आहे ..

ती :-चालेल मला फक्त तुझी Company हवी होती .
मी :- चल Bye ,tc
ती :- ok bye tc


aathvani status in marathi

 aathvani status in marathi
aathvani status in marathi

अस बोलत की लोक सोडून गेल्यावर तुटून जातात कायमची ,
माझं तस तर नव्हतं पण तो आंनद नाही राहिला कारण मी प्रत्येक गोष्ट तुला विचारून करायचो ..😞

Mobile हातात घेतला का आपोआप मी आपल्या जुन्या chat वर जातो आणि ते वाचत बसतो काही कारण नसताना परत त्या आठवणी जाग्या होतात .🔥

तुझ्यासाठी सोपं होत सोडून जाण कारण तू कधीच मनापासून प्रेम केलंच नव्हतं ,हे मला माहित होतं पण हळू हळू होईल सगळं ठीक ,
असा विचार केला होता ,

कोणाचं phone आलं का एकटं बसतो त्याचं बोलणं ,पण बोलत काहीच नाही तेव्हा तूच येतेस डोळ्यासमोर ..❤️😊

मी उभ्या आयुष्यात एवढा रडलो नसेल जेवढं ती प्रत्येक रात्र रडून काढलेली ,सगळं संपलेलं तरी त्या feelings नव्हत्या संपल्या ..❤️

बर झालं तुझ्यासाठी मी माझे besties सोडले नव्हते ते आहेत म्हणून मी एवढा तरी recover झाला आहे ..😍

घरी तर याबाबद्दल काहीच माहीत नव्हतं नाहीतरी अजून वाद झाले असते आणि सगळं बिघडत गेलं असतं ..😊

त्या दिवसाची चीड झाली आहे ज्या दिवशी मी तुला propose केलं होतं ,तेव्हा प्रेम फक्त लोकांना दाखवण्यापुरता होत असत वाटतंय ..💔

जे झालं ते झालं ,पण आता मी मस्त आहे आपली life enjoy करतोय आणि तुपण खूप खुश असशील अशी आशा करतो ..❤️

Leave a Comment