चांगले मित्र येतील आणि जातीलपण तुम्ही नक्कीच माझे खासआणि जिवाभावाचे सोबती असालमला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाहीमी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्रमाझ्या जीवनात आहेतवाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
की वाटतं
आयुष्य आनंदाने भरलेलं आहेवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेटपणथोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेटवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपल्या दोस्ताची किंमत नाहीआणि किंमत करायलाकोणाच्या बापात हिंमत नाहीवाघासारख्याभावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra
देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
त्याला आनंदी ठेव
Happy Birthday Jivlag Mitra
जिवाभावाच्या मित्राला
त्याच्या वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा