“नवरा तर असा पाहिजे जो मी न बोलता समजेल की मला काय बोलायचं आहे.”
“नवरा हा आभाळासारखा स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा, जेणेकरून बायकोरूपी चंचल, आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.”
“वडिलांनंतर आपली जो काळजी करतो आपल्या डोळ्यात पाणी येऊ देत नाही त्याला नवरा म्हणतात”
“नवरा बायकोच नात म्हणजे स्वर्गात पडलेली गाठ, ती ज्याच्याशी पडली तो कसाही तिला शोधत येतो, डोळ्यातून प्रेम पाझरत अन दोन जीव एक होतात.”
“नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात.”
लग्नाच्या वाढविसच्या शुभेच्छा वाचा खाली क्लिक करून