जल्लोश आहे गावाचा, कारण वाढदिवस आहे, माझ्या भावाचा!! वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !
जगातील सर्व आनंद तुला मिळो स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
नातं आपल्या प्रेमाचं, दिवसेंदिवस असच फुलावं, वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं..
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.. आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो....
केला तो नाद झाली ती हवा कडक रे भावा तुच आहे छावा भावाची हवा..आता तर DJ च लावा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा !
तुमचा वाढदिवस ख़ास आहे, कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात.. या सुखी आणि समृद्ध परिवाराचा तुम्हीच तर खरा मान आहात. बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आपल्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी. देवाने आपल्याला इतकी खुशी द्यावी की आपण एका दुःखाच्या क्षणासाठी तरसावे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!