पराभवाची भीती बाळगू नका
एक मोठा विजय तुमचे सर्व
पराभव पुसून टाकू शकतो.
SHARE
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक,
आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
SHARE
एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात
SHARE
चिंता आणि तणाव दूर करण्याचा एकच उपाय डोळे बंद करा आणि म्हणा उडत गेले सगळे..
SHARE
भीती ही भावना नसून अनेकांच्या आयुष्याला लागलेला रोग आहे.
SHARE
काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर
वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
SHARE