सप्तपदीच्या सात फेऱ्या घेताना ची वाचणे जरी पाळली नाहीत तरी त्या वचनानं प्रमाणे जगायचं असतं…अगदी कुठल्याही परिस्तिथी मध्ये ‘मी कायम तुझ्यासोबत राहीन ‘ हे फक्त बोलून न दाखवता वेळ आल्यावर ते खार करून दाखवायच असतं ..
नात एवढं घट्ट पाहिजे की समोरच्याने तुमच्याकडे बघितल्यावर बोलले पाहिजे की couples पाहिजेत तर अशे..
दोन्ही घरातल्या माणसांना समजून त्यांच्यात मिसळण्याचे प्रयत्न केले पाहिजे जेणेकरून सगळी नाती जपून राहतील ..
कधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून जाईल.
कधी ती अजारी असली का घरातील सगळी काम त्याने केली पाहिजेत आणि ते ही कुठलंही वाद न करता …
आपल्याला ही वस्तू घरात पाहिजे की नको हे नीट ठरवलं पाहिजे ,ते पैसे कामाच्या वस्तुतः वापरले पाहिजे ..
हल्लीच्या जगात एकाने काम करून भागत नाही म्हणून दोघेही काहीतरी काम करून आपल्या मुलांच future कस चांगलं होईल ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे …
दोघांनीही एकमेकांना अशे फक्त नवऱ्या बायको सारखं न वागता तुला काय enjoy करायचं आहे ते कर फक्त स्वतःला सांभाळून अस एकमेकांना सांगायला पाहिजे …
कधी भांडण झाली तर एकानी तरी शांत रहायचं असतं जेणेकरून तो राग जास्त न वाढता तिथेच संपून जाईल.
त्या old boring couples सारखं न राहता दोघांनीही आपली life मस्त enjoy करायला पाहिजे …
कधीतरी Romantic झाला की ,अरे आज मी एकच cup चहा बनवलाय ,चालेल आण एकत्र पियुयात ..📷