बाबांशी जास्त नाही बोलण होत तुमच्याशी ,पण तुम्ही सगळ्यात BEST DAD आहात….LOVE U ALWAYS..
बाबा तू खूप काही करतोस रे आमच्यासाठी नकळत आणित्याच सगळं श्रेय तू आईला देऊनटाकतोस खरच तू Great आहेस रे ..
बाबा तू कधी दाखवत नाहीस पण खूप प्रेम करतोस आमच्यावर ,कधी काही मागितलं का लगेच आणून ठेवतोस आणिआमच्यावरच्या संकटांना एकटा समोर जातोस खरच खूप great आहेत तू …
बाप खुप रडतो,जेव्हा आपली मुलगी लग्न होऊन सासरी निघतेआणी आपल्या बाबाला शेवटची मिठी मारते ,कारण बाबासाठी त्याची मुलगी एका श्वासाहुन कमी नसते..📷
बाबा ,किती छोटे शब्द आहेत ना पण छोट्याश्या शब्दांन मागच अर्थ अजून कळलाच नाही ,कारण तो कधी दाखवतही नाही आणिबोलतही नाही खरच तू great आहेस.
बाबा ,शब्द थोडे असले तर तो जेवढं आपल्यामुलांच्या आनंदासाठी करतो नातेवढंच कोणीच करू शकत नाही…
अस कधी समजू नका की आपले बाबा ,रडत नाही फक्त त्याचं वैशिष्ठ अस आहे ,की ते कोणाला दाखवत नाही