जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
विरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.
लायकी दाखवून द्यायला वेळ लागणार नाही त्यामुळे लायकी मध्येच राहायचं !
खूप जगलो दुसऱ्यांसाठी, आता जगायचं स्वतःसाठी.
येता जाता रुबाब नाही झटकायचा लायकीत राहाल तरच औकातीप्रमाणे वागवलं जाईल !
अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे आपण.
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल.
अजून वाचा इथे