आयुष्य खूप सुंदर आहे, कारण माझ्या आयुष्यात तू आहेस सोबत आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
आयुष्यात प्रत्येक संकटात तुझी साथ अशीच राहू दे
तुझा नवरा नाही तर तुझा श्वास बनून शेवट पर्यंत तुझ्यासोबत जगायचं आहे
एवढ्या जगात मी तुलाच निवडलं मग तूच ठरव तुझी किंमत काय असेल
नवरा बायकोचं नातं म्हणजे स्वर्गात बांधलेली गाठ, ती गाठ कधीही कुठेही कशीही जुळते
अजून नवरा बायको Msg वाचा खाली
CLICK HERE