अभ्यास करूनही
न समजणारा विषय म्हणजे आपण.
COPY
SHARE
लायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
COPY
SHARE
चुकला तर वाट दावू,
पण, भुंकला तर वाट लावू.
COPY
SHARE
आपण इतिहास वाचायला नाही, रचायला आलोय.
COPY
SHARE
विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची..
COPY
SHARE
तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची.
COPY
SHARE
स्वत:च्या जिवावर जगायला शिका. थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल.
COPY
SHARE
अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा, ओळख सांगितली तर राडा होईल..
COPY
SHARE