तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो हीच मनस्वी शुभकामना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Learn More
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा kapil वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
Learn More
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Learn More
संकल्प असावेत नवे तुझे मिळाव्यात त्यांना नव्या दिशा प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
Learn More
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
Learn More
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
Learn More