जन्म 8 ऑक्टोबर, 1971
प्रवीण तांबे हा असा क्रिकेटपटू आहे ज्याने 41 वर्षाचा असताना प्रोफेशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
आयपीएल आणि रणजी चषकात प्रवीण 2013 साली पहिला सामना खेळला होता.
8 ऑक्टोबर, 1971 साली मुंबई नगरीत जन्माला आलेल्या प्रवीणला आदी वेगवान गोलंदाज व्हायचं होतं.
पण काही वरिष्ठांच्या सल्ल्यानुसार त्याने फिरकी गोलंदाजी सुरु केली.
शिवाजी पार्क जीमखाना संघातून खेळताना दिग्गज फलंदाज संदीप पाटील यांना प्रवीणची गोलंदाजी खास आवडली होती.
शिवाजी पार्क जीमखाना संघातून खेळताना दिग्गज फलंदाज संदीप पाटील यांना प्रवीणची गोलंदाजी खास आवडली होती.
प्रवीणने 5 मे 2014 साली केकेआरविरुद्ध हॅट्रीक देखील घेतली होती.
तरी देखील 2020 साली त्रिबांगो नाईट रायडर्स या कॅरीबियन प्रिमीयर लीगमधील संघाने प्रवीणला विकत घेतल्याने कॅरीबियन प्रिमीयर लीग अर्थात CPL खेळणारा प्रवीण पहिला-वहिला खेळाडू ठरला आहे.