शाळा आठवली की सगळे flashback
डोळ्यासमोरून जातात ती मस्ती ,
ती मजा ,तो शिक्षकांचा खाल्लेला मार .
मित्र-मैत्रिणींनी सोबत केलेली धमाल सगळं
आठवलं की टचकन डोळयातून पाणी येत ,
अस वाटतं लहान होतो तेच बर होत पण
कधीतरी मोठं होईलाच लागतं ना यार ..✌️
शाळा म्हणजे बालपण ,पहिल्या दिवशी झालेली रडारड ,गोधलं ,नवीन नवीन मित्र-मैत्रिणी ,
छोट्या गोष्टीत भेटणार आंनद , homework ,घरी आईने घेतलेला अभ्यास ,teacher चा ओरड आणि पट्टी gathering ,sports ,पाहिल्यानंदा केलेला dance ,आवडते teachers, मधली सुट्टी ,
एकत्र बसून खाल्लेले डबे ,results च्या दिवशी भीती ,10 चा board ,परीक्षा ,sandoff ,शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आलेलं अश्रू ,आठवणी 10 वर्षाचा ..❣️
शाळेतल्या besties नी शिव्या शिकवल्या
आणि college मधल्या besties नीते वापरायला शिकवल्या .❤️😂
College मध्ये Practicals असले का बर असतं
त्या lectures पासून थोड्या वेळ
तरी सुटका भेटते …😊
तो शाळेचा शेवटचा दिवस
शाळेच फक्त नाव जरी काढल ना तरी सगळे flashback डोळ्यासमोरून जातात त्या सगळ्या आठवणी ज्या आम्ही 10 वर्षात कामवाल्या होत्या …
मग ते दुसरीला केलेली मस्ती असो किंवा लपून खाल्लेला डबा असो ..,
सगळं कसं मस्त होत ना आपल्याला तेव्हा teacher आणि आईची खूप भीती वाटायची कारण तेच होते जे जास्त ओरडायचे कारण आम्ही मस्ती पण तेवढीच करायचो .
शाळा ही एकच अस ठिकाण आहे जिथे 10 वर्ष आपण एकाच Batch सोबत राहतो आणि एक वेगळीच friensdhip तयार होते जी आपण कधीच नाही विसरू शकत कितीही नवीन friends भेटले तरीही.
सगळे सण शाळेत साजरा होईचे आणि रंगीबरिंगी कपडे घालून येयचे आणि खूप मज्जा करायचो कारण आपल्याला कसलेच tension नसायचं ….
जस जसे खाडे मोठे होत गेलो तशी आमची मस्ती पण वाढत गेली आणि parents ला घेऊन या हे teacher एकदा तर बोलायचीच..
पण काही शिक्षक एवढे चांगले होते की त्याचं नाव नेहमी तोंडवर येत शाळा आठवली की …
कधी homework नाही केलं का सगळ्यांनी एकदाच मार खायचं आणि मग रडत बसायच कारण जाम जाड असायची madam ची .
Sports असले का सगळ्या खेळात भाग घेयचं आणि आपल्या group ला supoort करायचं आणि जिंकल्यावर दुसऱ्या group ला चिडवत बसायच …😂😂
सगळ्यात कठीण असतो तो शेवटचा दिवस सगळ्यांचे डोळे जड झालेले आणि पाणावलेले आणि शिक्षकांच्या डोळयात सुद्धा आनंद अश्रू होते आणि अश्याप्रकारे दिवस शेवटचा होता पण आठवणी कायम सोबत राहिल्या…❤️
शाळा मराठी लेख ✒️|शाळेच्या आठवणी
एक अशी जागा जिथे जायला कंटाळा येयचा पण ती संपल्यावर आठवण पण खूप अली..
पहिलाच दिवस शाळेचा आई जवळ नाही बघून खूप रडत होतो पण हळू हळू सवय झाली.
खूप मस्ती ,खोड्या, मारामारी आणि शिक्षकांचा मार पण तेवढाच खाल्ला आहे ..🔥❤️
जस जसे मोठे होत गेलो तस तशी अक्कल येत लागली तरी पण कुठली तरी compass मधली वस्तू शाळेतच विसरून येयचो आणि घरी आईचा ओरडा खाणं हे ठरलेलं होत.
कधी आपला bday असला का सगळा वर्गाला आणि शाळेतल्या शिक्षकांना chocolate वाटायला आपल्या best friend ला सोबत घेऊन जाण.
मग मधल्या सुट्टीत सगळे एकत्र बसून डबे share करणं त्यात खूप जणांच्या आईच्या हाताची चव चाखायला मिळायची.
कधी homework नाही केला का काही तरी खोट बोलून मॅडमच्या लाकडाच्या पट्टीचा मार खण्यापासून वाचणं.
Pt च्या तासाला खूप मज्जा येईची कारण सर्वात जास्त मस्ती तिथेच करायला भेटायची.
शाळेत सगळ्या प्रकारचे सण साजरे होईचे आणि त्या सणाला त्या प्रकाचे कपडे घालायला भेटायचे.
थोडे मोठे झाल्यावर Teachers day ला शिक्षक बनायची संधी मिळाली तेव्हा कळाल की शिक्षक बनणं पण सोप्पी गोष्ट नाही.,
शेवटी Arrange केलेला ती sandoff ला सगळ्या शिक्षकांचे आणि आमचे डोळे पाणावले होते कारण आता शाळेची आणि
त्या शिक्षकांची सवय झाली होती म्हणून त्यांना कायमच Bye बोलणं कठीण झालं होतं पण खूप सर्या selfies आणि photos सोबत आमचं शालेय जीवन संपून गेलं.😍🔥
शाळा आणि college संपत ना तेव्हा खर आयुष्य चालू असतं ,कारण तितपर्यत आपल्याला फक्त अभ्यास करावा लागतो बाकी सगळं घरचे बघतात ,
पण जेव्हा जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा जाणीव होते की जितक्या वाटतात तितक्या सोप्या नसतात गोष्टी ,
जेव्हा कामासाठी इकडे तिकडे फिरावं लागतं ना तेव्हा कळत आपण किती आराम केलाना एवढ्या वर्ष ,
जेव्हा पैसे संपवताना पण विचार करायला लागतो तेव्हा कळतं आपण किती पैसे फुकट घालवले तेव्हा ..❣️
COLLEGE LIFE म्हणजे 1 Group
1 कट्टा आणि खूप साऱ्या गप्पा..
कॉलेज च्या आठवणी 😍| मराठी लेख
ज्या दिवशी admission घेतलं ना तेव्हा खूप भीती वाटायची की कस होणार वेगरे ,कोणी मैत्री करेल का ,एवढ्या गर्दीद ..
जस जसे दिवस पुढे जात गेले खूप मित्र-मैत्रिणी झाले आणि तेपण college पुरता नाही कायमसाठी ..
मग lecture सुरू झाल्यावर खाल्लेला डबा असो किंवा मग डबे खाताना पकडून सगळ्यांना शिक्षा देणं असो ,
आणि आम्ही त्यात निर्लझपणे हसणं असो ..
तो पहिला bunk जो थोडा घाबरत घाबरत केला होता आणि मस्त mall मध्ये जाऊन केली मस्ती असो ..
त्यानां मुलींच्या नावावरून चिडवण असो ,मग ती त्याची असो किंवा नाही ..
IT Praticals च्या वेळेस खेळले games असो आणि मॅडम आली का लगेच कामाची slide खोलून ठेवणं असो .
त्या वयात झालेलं पहिलं प्रेम ,आणि मग खूप दिवस झालेली chatting ,ते propose वेगरे ,पण तेव्हा ते सगळं जाम भारी वाटायचं कारण तेव्हा आपल्याला कसलाच अनुभव नसतो ..
Break झाल्यावर canteen ला किंवा bench वर एकत्र बसून खाल्लेला डबा असो ,सगळ्यांच्या आईच्या हाथची चव जाम भारी असायची ..
Chemistry च्या praticals ला लपून केलेले experiment असो ,किंवा biology च्या practicals ला केलेले कांड असो जाम आठवण येते यार त्या labs आणि त्यातील शिक्षकांची .
मग कधी खूप कंटाळा आला असेल तर शिक्षकांना सांगून lecture सोडून काहीतरी timepass करायचो ..
काही शिक्षक जाम भारी होते आणि काही थोडे खडूस होते पण आता तेच आठवून हसू किंवा रडू येत ..
Internal exam साठी केलेलं वरच्यावर अभ्यास आणि काठावर pass होईची आस ठेऊन बसायचो ..❤️
मग आला शेवटचा दिवस ,sendoff ,सगळे नटून, थटून आलेले ,dj party ,काढलेला खूप photos .
आणि शेवटी आलेले डोळ्यात अश्रू आमच्या आणि शिक्षकांच्या,
College नी खूप दिल यार मग ते मित्र-मैत्रिणी असो ,काही कडू पण चांगले अनुभव दिले ,ते क्षण कधीच नाही विसरता येणार ..❤️
हे पण वाचा↓↓
1) Depression मधुन बाहेर कस पडायचं ??
2) Career साठी प्रेरणादायी सुविचार
आज आठवण आली 😢 | शाळा आठवणी लेख
आज आठवण आली ?
त्या भिंतींची जिथे फक्त परीक्षेसाठी लिहून ठेवलेली उत्तर होती ,त्या बाकाची ज्याच्यासोबत आम्ही खूप कांड केले होते ज्यावर बसून आम्ही आमच बालपण तरी मजेत घालवल होत ,मग बाकाखाली लपून खाल्लेला डबा असो किंवा त्यावर लिहिलेल्या काही गोष्टी असो ,
त्या शिक्षकांच्या Table ची ज्यावर त्यांना आम्ही केलेला गृहपाठ दाखवायला जाण असो,त्या stage ची ज्यावर सुरवातीला जाईला खूप भीती वाटायची पण त्याची पण हळू हळू सवय होऊन गेली होती ,ज्यावर उभे राहून आम्ही सगळे धडे वाचयचो ओरडून ओरडून ,त्यावर उभे आम्ही निबंध आणि भाषण देयचो ,
आणि त्यावर कधी कधी आम्हाला शिक्षा सुद्धा भेटायची ,
आज आठवण आली त्या खडीकींची ज्यातून बाहेरच जग खूप सुंदर वाटायचं आणि शाळा म्हणजे jail पण नंतर कळलं ते सगळं उलट होत ,ती खडकी जिथून bunk मारायला भेटायची ,जिथून सगळे सुसाट पळत सुटायचे आणि बाहेर फिरत बसायचे ,
आज सगळं मोकळं आहे तरी बाहेर जाण्याची इच्छा नाही राहिली आहे ,
त्या कंपसीची ज्यात सगळे आमचे pensil ,rubber ,lid pensil ,कोनमापक ,पट्टी ,कर्कटक ,आणि त्यावर आतून चिटकवलेले चिंगम चे stickers नि पूर्ण कंपस भरलेली असायची ….
आज आठवण आली त्या पट्टीची ज्याच आम्ही एक दिवस आड क रून तरी मार खायचोच ,मग ती लाकडाची असो किंवा लोखंडाची हवा तेवढीच टाईट होईची ,कारण मारणारे शिक्षक पण danger होते ,पण तेव्हा खूप भीती वाटायची की जेव्हा आपल्याला माहीत असायचं की आज आपल्याला मार भेटणार आहे ..
आज आठवण आली त्या घंटेची जिचा आवाज जेवढा शाळा भरताना नाही आवडायचं ना त्याहून जास्त शाळा सुटताना आणि मधल्या सुटीच्या वेळीस आवडायचा …
आज आठवण आली त्या मित्र मैत्रिणींची जे सुरवातीच्या पासून सोबत होते ,मस्तीत पण आणि दुःखात पण ,ज्यांच्यासोबत भांडण पण होईची आणि थोड्या वेळाने sorry बोलून परत एक पण होईचो ..
मस्त होत यार सगळं ,कसलीच अपेक्षा नव्हती ,भेदभाव नव्हता ,कारण जेवढं आपण लहानपणी शिकतो ना तसच आपण वागतो आणि ते विचार कायम आपल्या लक्षात राहतात ,
शाळेने खूप काही शिकवलं ,धडे दिले ,एक माणूस म्हणून कस जगायची आहे ह्याची शिकवण दिली ,माणसं दिली ,अनुभव दिले ,या आठवणी मी कधीच नाही विसरू शकत ..❤️
कॉलेज च्या आठवणी | कॉलेज मराठी लेख
मस्त असते ना एक freedom, ek नवीन जग ,नवीन लोक ,नवीन नाती पण एक गोष्ट तशीच रहाते ती म्हणजे अभ्यास …
सुरवातीला ओळख नसते मग एकटाच बसावं लागतं मग हळू हळू मैत्री होते एक ग्रुप बनतो मग नुसता राडा काय..✌️
कट्टा कसा ठरतो जिथे काही काम नसल्यावर बसायला जातात आणि तिथे कोणी ना कोणी तरी असतोच timepass साठी.
अस खूप कमी वेळा होत की शिक्षक पण आपल्यासोबत असतात अशे शिक्षक भेटायला पण खूप luck लागतं.
एक वेळ ठरवून ठेवलेली specially pubj साठी आणि बाकी सगळ्या गोष्टी नंतर..✌️
Canteen मध्ये एकत्र बसून घेतलात सकाळचा cuttjng चहा आणि कोणाची राहिलेली party..✌️
एक अचानक मारलेला Bunklecture बुडवून आणि साठवल्या खूप सारे आनंदाचे क्षण.
Lec चालू असताना लपून संपवलेला खाऊ आणि पकडल्यावर एक एक मेकांकडे बघून हसणं..😂
Praticals च्या वेळी केलेली मज्जा आणि वेग वेग केलेले प्रयोग Lab मध्ये..😁
परीक्षेचा आदल्या दिवशी मारलेली night आणि Besties ला phone लावून विचारलेले IMP प्रश्न .
कधी अचानक ठरलेलं plan आणि सगळ्यांना Covince करताना झालेली फजेती पण सगळे आल्यावर खूप सारी केलेली मज्जा .
Lecture चालू असताना केलेले कांड आणि पकडल्यावर सगळयांना एकत्र केलेले शिक्षा.
आपल्याला आवडलेली एक व्यति आणि मग सुरू झालेली लव्ह story अशे फक्त बघितलेले स्वप्न..❤️
आणि मग शेवटला ला झालेला Sandoff ..
कॉलेज आठवळवर फक्त आनंद आठवतो आणि टचकन डोळयातून आलेला पाणी आणि एक flashback सगळ्या गोष्टींचा ..❤️
College memories marathi
मस्त असते ना 11 वीला timepaas करायचा आणि 12 ला जाम अभ्यास करायचा हे पकडून चाललो असतो ,
Timepass तर खुप होतो पण अभ्यास काही होत नाही कारण तेव्हा आपण प्रेम या गोष्टीमध्ये जास्त interest असतो .
त्या भिंतींची जिथे फक्त परीक्षेसाठी लिहून ठेवलेली उत्तर होती ,त्या बाकाची ज्याच्यासोबत आम्ही खूप कांड केले होते ज्यावर बसून आम्ही आमच बालपण तरी मजेत घालवल होत ,
मग बाकाखाली लपून खाल्लेला डबा असो किंवा त्यावर लिहिलेल्या काही गोष्टी असो ,
त्या शिक्षकांच्या Table ची ज्यावर त्यांना आम्ही केलेला गृहपाठ दाखवायला जाण असो,
त्या stage ची ज्यावर सुरवातीला जाईला खूप भीती वाटायची पण त्याची पण हळू हळू सवय होऊन गेली होती ,ज्यावर उभे राहून आम्ही सगळे धडे वाचयचो ओरडून ओरडून ,
त्यावर उभे आम्ही निबंध आणि भाषण देयचो ,
आणि त्यावर कधी कधी आम्हाला शिक्षा सुद्धा भेटायची ,
आज आठवण आली त्या खडीकींची ज्यातून बाहेरच जग खूप सुंदर वाटायचं आणि शाळा म्हणजे jail पण नंतर कळलं ते सगळं उलट होत ,
ती खडकी जिथून bunk मारायला भेटायची ,जिथून सगळे सुसाट पळत सुटायचे आणि बाहेर फिरत बसायचे ,
आज सगळं मोकळं आहे तरी बाहेर जाण्याची इच्छा नाही राहिली आहे ,
त्या कंपसीची ज्यात सगळे आमचे pensil ,rubber ,lid pensil ,कोनमापक ,पट्टी ,कर्कटक ,आणि त्यावर आतून चिटकवलेले चिंगम चे stickers नि पूर्ण कंपस भरलेली असायची ….
आज आठवण आली त्या पट्टीची ज्याच आम्ही एक दिवस आड करून तरी मार खायचोच ,
मग ती लाकडाची असो किंवा लोखंडाची हवा तेवढीच टाईट होईची ,कारण मारणारे शिक्षक पण danger होते ,
पण तेव्हा खूप भीती वाटायची की जेव्हा आपल्याला माहीत असायचं की आज आपल्याला मार भेटणार आहे ..
आज आठवण आली त्या घंटेची जिचा आवाज जेवढा शाळा भरताना नाही आवडायचं ना त्याहून जास्त शाळा सुटताना आणि मधल्या सुटीच्या वेळीस आवडायचा …
आज आठवण आली त्या मित्र मैत्रिणींची जे सुरवातीच्या पासून सोबत होते ,मस्तीत पण आणि दुःखात पण ,ज्यांच्यासोबत भांडण पण होईची आणि थोड्या वेळाने sorry बोलून परत एक पण होईचो ..
मस्त होत यार सगळं ,कसलीच अपेक्षा नव्हती ,भेदभाव नव्हता ,
कारण जेवढं आपण लहानपणी शिकतो ना तसच आपण वागतो आणि ते विचार कायम आपल्या लक्षात राहतात ,
शाळेने खूप काही शिकवलं ,धडे दिले ,एक माणूस म्हणून कस जगायच आहे ह्याची शिकवण दिली ,माणसं दिली ,अनुभव दिले ,या आठवणी मी कधीच नाही विसरू शकत ..❤️
तुम्हाला या सगळ्या शाळा आणि कॉलेजच्या आठवणी कश्या वाटल्या त्या comments मध्ये कळवा आणि share करा आपल्या मित्र-मैत्रिणीन सोबत आणि परत जाग्या करा त्या जुन्या आठवणी.
Amazing yrrr….. डोळ्यात पाणी आलं वाचताना