“अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची जरुरी असते. “
🌿||शुभ शनिवार||🌿
“बुद्धीच्या कॅमेऱ्यातविचारांचे रोल…
टाकून प्रयत्नाचे बटन दाबल्या शिवाय…
भविष्याचा सुंदर फोटो निघत नाही.”
🌺||शुभ शनिवार||🌺
पूर्ण जग जिंकता येते संस्काराने आणि,
जिंकलेलं सर्व हरु शकतेअहंकाराने
🌼||शुभ शनिवार||🌼
नाही जमणार” असा विचार
करत बसण्यापेक्षा “करून बघू” म्हूणन केलेली
सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिले पाऊल…!!
🌸||शुभ शनिवार||🌸
संयम राखणे हा आयुष्यातला
फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
🏵️||शुभ शनिवार||🏵️
अजून msg साठी खलील link वर click करा
Learn more
तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील
तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या.
||शुभ शनिवार||
स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा;
इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
||शुभ शनिवार||