भारताच्या टाटा कंपनीने आता एक मोठं पाऊल उचललं आहे

Arrow

आयपीएलच्या पुढच्या हंगामात दोन नवीन संघांची एंट्री झाली आहे. त्याचबरोबर आता आयपीएलबरोबर टाटा या कंपनीने आपलं नातं घट्ट केलं आहे.

Arrow

विवो ही चीनी कंपनी काही दिवसांपासून आयपीएल टायटल स्पॉन्सर होती. पण आता  बीसीसीआयने विवो कंपनीला डच्चू देत ही संधी आता टाटा या कंपनीला दिली आहे.

Arrow

आता पुढच्या वर्षापासून टाटा ही कंपनी आयपीएलची टायटल स्पॉर्न्सर असणार  आहे. आता आता ' टाटा आयपीएल' असं म्हणाताना भारतीयांचाही उर भरून येणार  आहे.

Arrow

आयपीएलमधील दोन नवीन संघांना ड्राफ्ट बनवण्यासाठी वेळ मिळायला हवा, असे  आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिनला वाटले. त्यामुळे त्यांनी लिलावाची तारीखल  दोन आठवड्यांनी पुढे ढकलली आहे.

Arrow

अजून  अश्या माहिती साठी खालील लिंक वर click करा

Arrow
Arrow