शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

Arrow

कठीण काळात सतत  स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही.

शुभ सकाळ

Arrow

ठाम राहायला शिकावं, निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की, जिवनाची सुरुवात कुठूनही  करता येते.

शुभ सकाळ

Arrow

खेळ’ असो वा ‘आयुष्य’ आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला “कमजोर” समजत असेल..

शुभ सकाळ

Arrow

एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि, संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.

शुभ सकाळ

Arrow

संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की, जिंकलो तरी इतिहास,आणि, हरलो तरी इतिहासच...

शुभ सकाळ

Arrow

अजून शुभ सकाळ msg साठी खलील link वर जा