बिझनेस वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार

business marathi suvichar
business marathi suvichar

आपण कितीही बोललो ना की यात वेळ घालवू ,त्यात वेळ घालवू ,हे करू ,ते करू तरी एवढं सोपं नाही आहे रे ते ,कारण इतर दिवसांच कस असतं की आपल्याला माहीत असतं की कंटाळा आला की बाहेर पडू शकतो पण इथे आपल्याला माहीत आहे की बाहेर काहिझाल तरी नाही पडू शकत ,

आणि आपली mentality पण तसच विचार करायला भाग पाडते ,आपल्याला कंटाळा येईल ,आपण बोर होऊ ,थोडी bad vibes येतील पण तीच काळाची आणि आपली गरज आहे .

वेळ कसा घालवायचा त्यापेक्षा आपण ती वेळ कशी invest करायची स्वतःमध्ये याच विचार करा मग ते hobbies असतील किंवा अजून काहीही पण फक्त झोपून राहू नका यार .

नाहीतर motivation videos बघा त्यातून नेहमी नवीन काहीतरी शिकायला भेटतं आपल्याला ,
मुलींनी youtube वरुन recepies try करून बघा आपल्या family साठी त्यांना पण आवडेल ,

Social media वर active रहा त्यात फक्त tp सोडून पण खूप गोष्टी असतात शिकण्यासारख्या ,
स्वताच एक page किंवा youtube channel करा जर खूप दिवसांपासून इच्छा आली पण वेळ भेटला नसेल तर .

ते नसेल जमत तर एक काम करा तुम्ही लिहायला घ्या जे काही तुमच्या डोक्यात येईल ते त्या क्षणाला आणि मला पाठवा आपण त्यावर बोलू जर topic तसा असेल तर ..

मग ती कविता असो किंवा एखादा लेख असो पाठवा मला ,
पण ते सगळं आजच लिहिलेल हवं ,कुठले जुने msg पाठवू नका..🔥


जर मी हरलो तर ?

business marathi suvichar
business marathi suvichar

हाच प्रश्न आहे ना तुम्हाला अडवतोय काहीही चांगलं करण्यापासून ,आपले स्वप्न मिळवण्यापासून ,तेव्हा हा एकच प्रश्न येईल पाहिले की जर मी fail झालो तर हे करताना ,एवढी सगळी मेहनत फुकट जाईल माझी ,

एवढे पैसे फुकट जातील ,सगळं वाया जाईल ,सोड जाऊदे मी हे नाही करत ,हाच बरोबर विचार त्या वेळेला तुमच्या डोक्यात चालू राहील ,
आणि त्याच क्षणाला 98% लोक हार मनतात आणि जे नाही करायचं आहे ते करतात ,

मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही प्रयत्न करण्याआधीच कस अस विचार करू शकता की मला हे जमणार नाही वेगरे ,
आणि भर टाकतात ती आजूबाजूची लोक की हे करू नकोस यात risk आहे ,नाही झालं तर काय करशील ..😞

एकतर आधीच आपण negative असतो त्यात हे ऐकल्यावर तर तो विचार पण नाही करत आपण …
आणि तुम्हाला माहीत आहे इथूनच सगळं चालू होतं, मग ते problems चालू होतात त्या कामात जे आपल्याला नाही आवडत .

ज्या दिवशी तुम्ही failure ला न घाबरता पुढे जाल ना त्या दिवशी तुम्ही खरे जिंकाल कारण ते सगळ्यांनाच नाही जमत ..
मग त्यानंतर भलेही तुम्ही हराल पण तुम्हाला प्रयत्न करण्याचा दुःख नाही होणार हे लिहून ठेवा …

खूप जणांना दुःख होत नंतर की मी हे नाही केलं , जेव्हा त्याचं वय होत आणि तेव्हा ते काहीच नाही करु शकत ,
म्हणून आताच तुमच्याजवळ खूप वेळ आहे काहीतरी करू दाखवण्याचा ,म्हणून आता मागे नका हाटु ,

failures आल्याशिवाय कोणीही succesfull होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून त्याला घाबरू नका ,sucess तुमची पुढे वाट बघत आहे ..🔥😊


हा तुम्हीच

business marathi suvichar
business marathi suvichar

काय झालं हार मानलित इतक्या लवकर ,कंटाळा आला घरी बसून ,बोर झालेत mobile घेऊन .
हीच तर तुमच्या संयमाची खरी परीक्षा आहे ना ,नाहीतर सगळं चांगल असताना सगळेच चांगले असतात त्यात काय एवढं .

जेव्हा संकट येतात ना तेव्हा तुम्ही कशे वागत ,स्वताला त्या परिस्तिथी मध्ये कशे adjust करता ह्यावरून तर तुम्ही ओळखले जाता.🔥
मला माहित आहे तुम्ही खूप strong आहात आणि अशे लगेच हार नाही मानणार फक्त थोड्या motivation ची गरज आहे तुम्हाला ,

आपल्या आजूबाजूला अश्या खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या ,पण कंटाळा येतो ,हा शब्द तुम्हाला काही करून नाही देत ,

आपल्या hobbies वर काम करा ,काय माहित, ह्या hobbies तुमचं career घडवू शकतो ,काही सांगू शकत नाही यार ,फक्त तुम्ही शेवट पर्यंत प्रयत्न करत रहा..❤️

थोड्या अपल्यातल्या skills असतील त्यावर काम करा ,काय माहीत त्यामुळे तुम्हाला पाहिजे तो जॉब मिळू शकतो ,
जे तुम्हाला येतंय ते लोकांना शिकवा social media च्या माध्यमातून आणि त्यातून तुम्ही पैसे पण कमवू शकता यार .😊

खुप लोक stress मधून जात असतील त्याच्यासाठी ही वेळ खुप महत्वाची आहे ,स्वताला वेळ द्या, स्वताला सांगा की जे होईच होत ते झालं ,आता पुढे काय करायचं आहे त्यावर लक्ष दिलं पाहिजे .

हा lockdown फक्त तुम्हाला घरात बसण्यासाठी नाही दिला आहे ,जे झालं ते सगळं reset करून परत नवीन आयुष्याला सुरवात करण्यासाठी दिला आहे,म्हणून जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पाऊल ठेवल ना तेव्हा जुने तुम्ही नाही ,

बदलेले तुम्ही दिसले पाहिजे ..काळजी घ्या ❤️😊

1 thought on “बिझनेस वर आधारित मराठी प्रेरणादायी सुविचार”

  1. Thanks sir तुमच्या motivation मुळे हिंमत मिळते आणि जागा कळे आणि स्वतः कळे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो.

    Thanks sir 😊

    Reply

Leave a Comment